वरुण गांधींचे काय असेल भविष्य? ; आई मनेका गांधींनी दिले धक्कादायक उत्तर

Maneka Gandhi on Varun Gandhi ।

Maneka Gandhi on Varun Gandhi । भाजपच्या ज्येष्ठ नेत्या मनेका गांधी या सुलतानपूरच्या खासदार आहेत. पक्षाने त्यांना पुन्हा एकदा सुलतानपूरमधून उमेदवार केले आहे. त्याचवेळी पक्षाने त्यांचा मुलगा वरुण गांधी यांना यावेळी उमेदवारी नाकारलीय. अशा स्थितीत त्याच्या भविष्याबाबत अनेक अंदाज बांधले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मनेका गांधी यांनी त्यांच्या भविष्याबाबत मोठं विधान .केलंय. वरुण गांधींना तिकीट … Read more

मनेका गांधींसाठी ही निवडणूक सोपी नाही ; सुलतानपूरमध्ये सपा-बसपच्या ‘या’ खेळीने बिघडवली गणितं

Maneka Gandhi ।

Maneka Gandhi । माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी उत्तर प्रदेशातील चर्चेत असलेल्या सुलतानपूरमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. समाजवादी पक्षाने (एसपी) माजी मंत्री रामभूआल निषाद यांना विरोधी पक्ष इंडिया ब्लॉकमधून आणि बहुजन समाज पक्षाकडून (बीएसपी) उदराज वर्मा यांना मनेका यांच्या विरोधात उभे केलंय. या जागेवर सपाचे निषाद आणि बसपाच्या कुर्मी कार्डमुळे भाजपचे आव्हान खडतर बनलंय. … Read more

तिकट कापल्यानंतर पिलीभीतमध्ये PM मोदींच्या सभेत वरुण गांधी राहणार हजर ?

Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील पिलीभीत ही जागा चर्चेत राहिली. भारतीय जनता पक्षाने (भाजप) पिलीभीतमधून वरुण गांधी यांचे तिकीट रद्द करून उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री जितिन प्रसाद यांना येथून उमेदवारी दिली. वरुण गांधी यांच्या पुढच्या वाटचालीबाबत बरीच अटकळ होती. दरम्यान, मतदानाची तारीख जवळ आली आहे आणि निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे,  … Read more

लेकाचं तिकीट कापल्यानंतर आई मनेका गांधींची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाल्या,”आता काही दिवस निवडणुकीच्या”

Maneka Gandhi on Varun Gandhi ।

Maneka Gandhi on Varun Gandhi । लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापर्यंत ३५० हून अधिक उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाने यंदा अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे, तर काही विद्यमान खासदारांचा पत्ता कट केलाय. भाजपाने पीलीभीतचे विद्यमान खासदार वरुण गांधी यांचं तिकीटदेखील कापलंय. भाजपाने त्यांच्या जागी उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री जितिन प्रसाद यांना उमेदवारी दिली. दरम्यान, वरुण … Read more

भाजपकडून वरुण गांधींचा पत्ता कट; तर मनेका गांधींवर दाखवला विश्वास

Varun Gandhi and Maneka Gandhi|

Lok Sabha Election 2024|  आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने काल रविवारी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत 111 जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यावेळी भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून पीलभीत मतदार संघातून खासदार वरुण गांधी यांना संधी मिळणार की नाही? यावरून चर्चा सुरू होती. मात्र रविवारी जाहीर केलेल्या … Read more

Elvish Yadav : युट्युबर एल्विश यादव मेनका गांधींना म्हणाला,”ऐसे मिलती है टिकट लोकसभा की?”

Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी 2 या कार्यक्रमाचा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) हा सध्या त्याच्यावर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. नोएडा पोलिसांनी एल्विश यादवविरुद्ध नोएडामधील रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याबद्दल एफआयआर दाखल केला. आता एल्विश यादवने माझ्यावर केले गेलेले सर्व आरोप खोटे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच एल्विशने नुकताच एक व्हिडीओ … Read more

BJP National Executive : खासदार वरुण गांधी, मनेका गांधी यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळले, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली – भाजपने आज जाहीर केलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून खासदार वरुण गांधी आणि त्यांच्या मातृश्री मनेका गांधी यांना वगळले. लखीमपूर खेरी येथे घडलेल्या दुर्घटनेबद्दल टीका करणारे ट्‌विट वरुण गांधी यांनी केल्यानंतर त्यांच्या विरोधात पक्षांतर्गत तीव्र नाराजी व्यक्त होत होती. मात्र या करणामुळे वरुण गांधी आणि मनेका गांधी यांना वगळण्यात आल्याचे पक्षाने फेटाळले आहे. पक्षांतर्गत … Read more

भाजपाच्या खासदार मनेका गांधी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

नवी दिल्ली : भाजपाच्या खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर मनेका गांधी यांनी केरळमधील मल्लापुरम जिल्ह्याविषयी अपमानस्पद आणि तिरस्कार निर्माण करणार विधान केले होते. त्या विधानावरून केरळमधील मल्लापुरम जिल्ह्यातील एका वकिलाने गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मल्लापुरम येथील वकील सुभाष चंद्रन यांनी पोलीस … Read more

मनेका गांधींचा सवाल,’राहुल गांधींनी कारवाई का केली नाही?’

नवी दिल्ली : केरळमध्ये गर्भवती हत्तीणीचा फटाक्यांनी भरलेले अननस खायला दिल्यामुळे बळी गेल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. ही माहिती समोर आल्यापासून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अनेकांनी या घटनेवर नाराजी व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  याच संदर्भात आता भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त … Read more

हैदराबाद एन्काउंटरची चौकशी व्हायला हवी

नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये पशु वैद्यकीय डॉक्‍टरवर सामूहिक बलात्कार करून तिला नंतर जिवंत जाळण्यात आले होते. बलात्काराच्या या घटनेनंतर देशभरात रोष व्यक्त करण्यात आला होता. यानंतर न्यायालयाने आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. परंतु, आरोपींना तातडीने शिक्षा सुनावली गेली पाहिजे, अशी प्रतिक्रिया सामान्यांनी व्यक्त केली होती. दरम्यान, हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या चारही … Read more