मॅनहोल साफ करताना मृत्यू ! 30 लाखांपर्यंत भरपाई द्या.. सुप्रीम कोर्टाचे आदेश

नवी दिल्ली – देशामध्ये मॅनहोल सफाईदरम्यान (manhole Death) होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शुक्रवारी अत्यंत कठोर भूमिका घेतली. सरकारी अधिकाऱ्यांना मृतांच्या कुटुंबीयांना 30 लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. न्यायमूर्ती एस. न्यायमूर्ती रवींद्र भट आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. तर हे काम करताना ज्या … Read more

धक्कादायक! मुंबईत सफाई कर्मचाऱ्यावर घातली कार ; मॅनहोलमध्ये उतरून काम करताना प्रकार

चालक, कंत्राटदाराला अटक मुंबई : मुंबईत एका व्यक्‍तीने मॅनहोलमध्ये उतरून ड्रेनेजलाइन साफ करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर कार चढवली. कांदिवलीतील डहाणूकरवाडी परिसरात 11 जून रोजी झालेल्या अपघातात सफाई कामगार गंभीर जखमी झाला होता. 22 जून रोजी उपचारादरम्यान सफाई कामगाराचा मृत्यू झाला. पोलिसांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. 37 वर्षीय जगवीर यादव असे मृत सफाई कामगाराचे नाव आहे. त्याचवेळी … Read more

मुंबईत सफाई कर्मचाऱ्यावर घातली कार; मॅनहोलमध्ये उतरून काम करताना घडली घटना…

मुंबई – मुंबईत एका व्यक्‍तीने मॅनहोलमध्ये उतरून ड्रेनेज लाईन साफ करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर कार चढवली. कांदिवलीतील डहाणूकरवाडी परिसरात 11 जून रोजी झालेल्या अपघातात सफाई कामगार गंभीर जखमी झाला होता. 22 जून रोजी उपचारादरम्यान सफाई कामगाराचा मृत्यू झाला. पोलिसांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. 37 वर्षीय जगवीर यादव असे मृत सफाई कामगाराचे नाव आहे. त्याचवेळी त्याच्यावर कार … Read more

कर्तव्यदक्ष अधिकारी! नालेसफाईच्या कामाच्या पाहणीसाठी महिला आरोग्य निरीक्षक थेट मॅनहोलमध्ये उतरल्या

भिवंडी : राज्यात पावसाळ्याच्या तोंडावर अनेक  ठिकाणी नालेसफाईची कामे सुरु आहेत. या कामाची पाहणी देखील करण्यात येत आहे.  नेहमी अधिकारी, लोकप्रतिनिधी नाल्याच्या कडेला उभं राहून कामाची पाहणी करताना आपण नेहमीच पाहतो.  पण भिवंडीत नालेसफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी महिला आरोग्य निरीक्षक थेट मॅनहोलमध्ये उतरल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या या कृतीची सर्वत्र चर्चा आणि कौतुकही सुरु आहे. भिवंडीत … Read more

‘इट्स माय ड्यूटी’; नगरसेवकाने स्वतः साफ केले ड्रेनेज

नवी दिल्ली – कर्नाटकमधील भारतीय जनता पक्षाच्या एका नगरसेवकाने सर्वांसमोर एक आदर्श उदाहरण ठेवले आहे.  शहरात जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यावरील साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी नगरसेवक स्वतः गटारात उतरले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. मंगळूर येथील मनोहर शेट्टी असे त्या भाजप नगरसेवकाचे नाव आहे. माहितीनुसार, गटारीत कचरा साठल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून … Read more