Pune News : विकसीत, सुरक्षित आणि पर्यावरणपुरक पुण्याचे संकल्पपत्र

पुणे : भविष्यातील विकसीत , सुरक्षित आणि पर्यावरणपुरक विकासाचा संकल्प महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांनी केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हे संकल्प पत्र बुधवारी प्रकाशित करण्यात आले. यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, आमदार आशिष देशमुख, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, पुणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, … Read more

आरोग्यसेवेतील मुद्द्यांकडे राजकीय पक्षांचे दुर्लक्ष

पुणे – विविध राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक प्रचारात मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठी आश्वासने दिल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे; परंतु या सगळ्यात जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सार्वजनिक आरोग्याच्या मुद्द्यांकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. २०२४ च्या जाहीरनाम्यात सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रे श्रेणीसुधारित करण्याचे, विविध सरकारी आरोग्यसेवेवरील … Read more

‘महाराष्ट्राचं वैभव परत मिळवून देऊ’; ठाकरे गटाचा वचननामा जाहीर, वाचा….

Thackeray Group | Uddhav Thackeray – महाराष्ट्रातील पळवलेले उद्योगधंदे पुन्हा वापस आणू, राज्याचे वैभव पुन्हा मिळवून देऊ, राज्यातील तरुण-तरुणींच्या हाताला रोजगार मिळवून देऊ, प्रत्येक जिल्हा व ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणा आणून रुग्णसेवा चांगली केली जाईल. महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त करून पीकवीमा योजनेचे निकष बदलून टाकू ज्यामुळे शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई दिली जाईल, अशी घोषणा उद्धव ठाकरे … Read more

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध ; “५ न्याय आणि २५ हमीं”चं आश्वासन, वाचा सविस्तर

Congress Manifesto 2024।

Congress Manifesto 2024।  लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आज आपला जाहीरनामा जाहीर प्रसिद्ध केला आहे. बेरोजगारी ही देशातील सर्वात मोठी समस्या असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. त्यानुसार या जाहीरनाम्यात पक्षाकडून ५ न्याय आणि २५ हमींचं आश्वासन देण्यात आलंय. आज काँग्रेसने पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी शुक्रवारी आणि पक्षाच्या … Read more

सहा महिन्यांत 4 लाख सरकारी नोकऱ्या.. 25 लाखांचा आरोग्य विमा ! ‘या’ योजनांमुळे मध्य प्रदेश कॉंग्रेसचा जाहीरनामा चर्चेत

नवी दिल्ली – मध्य प्रदेश विधानसभा (MadhyaPradesh election) निवडणुकीसाठी कॉंग्रेसने (Congress) मंगळवारी आपला जाहीरनामा जारी केले आहे. कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात तरुण, शेतकरी (Farmer) आणि महिलांना मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कॉंग्रेसने आपल्या वचनपत्रात राज्यातील चार लाख रिक्त सरकारी पदे सहा महिन्यांत भरण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच सरकार स्थापन झाले तरच तरुणांसाठी स्वाभिमान योजना सुरू करण्याची … Read more

Karnataka : घोषणापत्रातील ‘त्या’ सर्व पाच निवडणूक हमींची अंमलबजावणी करणार – मुख्यमंत्री सिध्दरामय्या

बंगळुरू – कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाने जे घोषणापत्र जारी केले होते, त्यात पाच निवडणूक हमी दिल्या होत्या. सरकार आल्यावर त्यांची पूर्तता केली जाणार अशी ही हमी होती. आज राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अगोदर घेण्यात आलेल्या बैठकीत या पाचही हमी पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी दिली आहे. कॅबिनेटच्या अगोदर घेण्यात आलेल्या … Read more

भाजपच्या जाहीरनाम्यातही विद्यार्थिनींना स्कूटीचे आश्‍वासन

लखनौ –भारतीय जनता पक्षाचा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला, त्यातही कॉंग्रेसप्रमाणेच विद्यार्थिनींना स्कूटी देण्याचे आश्‍वासन देण्यात आले असून प्रत्येक घरात किमान एकाला रोजगार देण्याचीही ग्वाही देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दोन कोटी टॅबलेट किंवा स्मार्ट मोबाइल फोन दिले जाणार आहेत. पुढील पाच वर्षात उत्तर प्रदेशात तीन कोटी रोजगाराचेही आश्‍वासन यात आहे. गेल्या … Read more

UP Election 2022: ‘भाजप’चा जाहीरनामा प्रकाशित; मोफत गॅस, स्कूटी, मोबाईल, रोजगार आणि बरंच काही

लखनौ – भारतीय जनता पक्षाचा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला, त्यातही कॉंग्रेसप्रमाणेच विद्यार्थिनींना स्कूटी देण्याचे आश्‍वासन देण्यात आले असून प्रत्येक घरात किमान एकाला रोजगार देण्याचीही ग्वाही देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दोन कोटी टॅबलेट किंवा स्मार्ट मोबाइल फोन दिले जाणार आहेत. पुढील पाच वर्षात उत्तर प्रदेशात तीन कोटी रोजगाराचेही आश्‍वासन यात आहे. … Read more

एनआरसीत दुरूस्त्या करण्याचे भाजपच्या जाहीरनाम्यात आश्‍वासन

गुवाहाटी  – भारतीय जनता पक्षाचा आसाम मधील निवडणुकीच्या संबंधातील जाहीरनामा आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नढ्ढा यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यात नागरीकत्वाच्या राष्ट्रीय नोंदणीत झालेल्या चुका दूरूस्त करून भारतीय नागरीकांना भारतातच राहण्याचा अधिकार दिला जाईल आणि घुसखोरांना बाहेर काढले जाईल असे आश्‍वासन देण्यात आले आहे. आसामातील नागरीकांच्या राजकीय हक्कांचे संरक्षण करण्याचे आश्‍वासनही यात देण्यात … Read more

वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देण्याच्या मोदींच्या आश्‍वासनाचे काय झाले?

पाटणा – बिहारमध्ये 19 लाख नोकऱ्या उपलब्ध करण्याचे आश्‍वासन देणाऱ्या भाजपच्या जाहीरनाम्याची कॉंग्रेसने खिल्ली उडवली आहे. वर्षाला 2 कोटी नोकरी देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्‍वासनाचे काय झाले, असा उपहासात्मक सवाल कॉंग्रेसने विचारला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाजपच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. त्या जाहीरनाम्यातून पुढील पाच वर्षांत बिहारचा विकास दर दुप्पट करण्याचे आश्‍वासनही देण्यात … Read more