#AsianOlympicQualifires : उपांत्यपूर्व फेरीत साक्षी-मनीष पराभूत

अमान (जॉर्डन) – भारताची महिला महिला बाॅक्सरपटू साक्षी चौधरी आणि पुरूष बाॅक्सरपटू मनीष कौशिक यांना आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरी बाॅक्सिंग स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात 63 किलो वजनी गटात मंगोलियाच्या चिनजोरिग बातारसुख याने मनीषचा 3-2 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत जरी मनीषचा पराभव झाला असला तरी त्याला टोकियो ऑलिम्पिकचे … Read more