अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या राखीव जागावाटपात गैरव्यवहार; धनंजय मुंडेंची गंभीर माहिती

मुंबई: राज्यातील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के प्रवेश कोटा असतो, मात्र मुंबईतील एचआर,जयहिंद व केसी कॉलेजसह इतर नामांकित महाविद्यालयांमध्ये तेवढे विद्यार्थी उपलब्ध होत नाहीत म्हणून शिक्षण उपसंचालकांशी संगनमत करून उर्वरित कोट्यात घोटाळा केला जात असल्याची गंभीर माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहासमोर आणली. मुंबईतील एचआर, जयहिंद, केसी व अशा नामांकित … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरित करणार – सुभाष देशमुख

मुंबई: राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाआर्थिक सहाय्य करण्यासाठी पुरवणी मागणीतून निधी मागितला असून प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर वळते करण्यात येणार असून शासन कांदा उत्पादकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले. सरकारने कांदा निर्यातीसाठी अनुदान सुरु करावे- धनंजय मुंडे देशमुख पुढे म्हणाले, राज्यात कांद्याला मिळणारा कमी बाजारभाव लक्षात घेऊन, … Read more

नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना नोकरी – गृह राज्यमंत्री 

मुंबई:१ मे रोजी गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट केला. ज्यात १५ जवानांनी प्राण गमावले. या हल्ल्यास जबाबदार असलेल्या शैलेश काळेवर कडक कारवाईची आम्ही मागणी धनंजय मुंडे यांनी केली होती. तसेच या हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याचीही मागणी होती. आमच्या दोन्ही मागण्या आज मान्य झाल्या. गडचिरोली जिल्ह्यात 1 मे रोजी नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना … Read more

छगन कमळ बघ… शरद गवत आण… हसन पटकन उठ; मुख्यमंत्र्यांनी घेतली विरोधकांची शाळा

विधानसभेत हास्यस्फोट मुंबई: गणिताच्या नव्या संख्यावाचनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडनावावरून कोटी करणा-या राष्ट्रवादीच्या नेत्यांना विधानसभेत आज मुख्यमंत्र्यांनी चांगलेच फैलावर घेतले. त्यासाठी पहिलीच्या बालभारती पुस्तकातील… आई कमळ बघ, दादा कमळ बघ, छगन कमळ बघ… शरद गवत आण… हसन पटकन उठ… असे उतारे वाचून दाखवत विरोधकांना कोपरखळी मारली. मुख्यमंत्र्यांच्या या कोटीमुळे सभागृहात हास्यस्फोट झाला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील … Read more

पाणीप्रश्नावरून विधानसभेत हल्लाबोल; पवार आणि महाजन यांच्यात शाब्दिक चकमक

मुंबई: सोमवारपासून पावसाळी अधिवेश सुरू झालं आहे. दरम्यान, विरोधकांनी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्नांवरून घेरण्याचा प्रयत्न केला. आज विधानसभेत पाण्याच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात तुफान शाब्दिक राडा झाला.  उजनीच्या पाणीप्रश्नावरून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. उजनी धरणाच्या पाण्याच्या उपशाबाबत जे ढिसाळ नियोजन झालं, त्याबाबत … Read more

भाजप सरकारच्या काळात भ्रष्टाचार करणारे मंत्री श्रीमंत झाले -धनंजय मुंडे 

राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे ऑल ईज वेल नसून नथिंग ईज वेल मुंबई: राज्यपालांच्या अभिभाषणाचा प्रस्ताव आज विधान परिषदेत अनिल परब यांनी मांडला. महाराष्ट्राच्या अवस्थेमध्ये आणि अनिल परब यांच्या अवस्थेमध्य़े काही फरक नाही,  तसेच या सरकारच्या काळात भ्रष्टाचार करणारे १६ मंत्री फक्त खऱ्या अर्थाने श्रीमंत झाले, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी लागावला. … Read more