Pune: उंड्री चौकात वाहतूक कोंडी

कोंढवा – मंतरवाडी-कोंढवा बाह्यवळण उंड्री चौकात दररोज तासन्‌तास जीवघेणी वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक पोलीस विभागाने याठिकाणी एकेरी वाहतूक करुन सकाळी आणि संध्यकाळच्या वेळी पोलीस संख्या वाढवावी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे काँक्रिटीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण करावे, महावितरणचे खांब, वीजवाहिन्यांचे अडथळे मुख्य चाैकातील अतिक्रमणे, अवैध पार्कींग असे अडथळे दूर करावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात … Read more

बांधकाम विभाग, ठेकेदारावर खुनाचे गुन्हे दाखल करा

हांडेवाडी, उंड्री, पिसोळी येथील सरपंच, उपसरपंचांची मागणी मंतरवाडी-कोंढवा रस्त्याचे काम वर्षभरापासून बंद – महादेव जाधव कोंढवा – मंतरवाडी-कोंढवा बाह्यवळण मार्गाचे कॉंक्रिटीकरणाचे काम पाच वर्षांपासून रेंगाळले असून गेल्या वर्षभरापासून तर काम बंदच आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनीही बांधकाम विभागाला वारंवार सूचना केल्या आहेत. तसेच, सोशल मीडियावरही अनेकदा नाराजी व्यक्‍त केली आहे. त्यानंतरही या … Read more