satara | धावडशीच्या ब्रह्मेंद्रस्वामी विद्यालयात रुजणार वाचन संस्कृती

सातारा, (प्रतिनिधी)- धावडशी (ता. सातारा) येथील श्री ब्रह्मेंद्रस्वामी विद्यालयात श्रोत्री कुटुंबीयांच्या पुढाकाराने ग्रंथालयाची उभारणी होत असून या ग्रंथालयात मुलांना आवडतील अशी निसर्ग, पर्यावरण, विज्ञान, कविता संग्रह, कथा, कादंबऱ्या, चरित्रे, आत्मचरित्रे आदी विषयांची मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील चार हजार पुस्तके उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन या उपक्रमातून त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत … Read more

‘सध्याची परिस्थिती पाहता….’; श्रेयस तळपदेने केलं PM मोदींच कौतुक !

Shreyas Talpade On Pm Narendra Modi – लोकसभा निवडणुकीसाठी सत्‍ताधारी भाजपला आव्‍हान देण्‍यासाठी कॉंग्रेसच्‍या नेतृत्‍त्‍वाखाली इंडिया आघाडीचा प्रयोग करुन निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. विशेष म्‍हणजे, प्रत्येक लोकसभा निवडणुकीत चारशे पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढणाऱ्या काँग्रेसने यंदा मात्र मित्र पक्षांसाठी 101 जागा सोडल्या आहेत. यंदा काँग्रेस 328 जागांवर निवडणूक लढत आहे. तर, दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी ‘अबकी … Read more

सतीश जोशी यांची रंगभूमीवरुनच एक्झिट; व्यासपीठावरच घेतला अखेरचा श्वास

Satish Joshi Death – मराठी सिनेसृष्टीतून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन झाले आहे. रंगोत्सवात व्यासपीठावरच सतीश जोशी यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांचे मित्र राजेश देशपांडे यांनी दिली. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे अनेकांना धक्का बसला आहे. त्यांचे मित्र राजेश देशपांडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये … Read more

Lok Sabha Election 2024 : निवडणूक लढाईत ‘AI’चा प्रवेश ! आता नरेंद्र मोदी मराठी, तमिळ, बंगाली आणि पंजाबीही

– वंदना बर्वे नवी दिल्ली – गुजरातमधून उत्तर प्रदेशातील वाराणसीला आपला मतदारसंघ निवडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांच्या मनाशी थेट जुळण्याकरिता विविध उपक्रम हाती घेत आले आहेत. 140 कोटी देशवासियांना ‘माझे कुटुंब’ म्हणून संबोधणारे पंतप्रधान मोदी यांची नजर सध्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसाठी आव्हान ठरू शकणा—या प्रमुख राज्यांवर आहेत. लोकल कनेक्ट स्ट्रॅटेजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी … Read more

पिंपरी | मराठी भाषा टिकवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवणे गरजेचे

खालापूर,(वार्ताहर) – पाश्चिमात्य संस्कृतीत मराठी भाषा टिकवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवणे गरजेचे आहे. स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी शिक्षण घेणे काळाची गरज असून शिक्षणामुळे स्वतःची उन्नती होऊन समाजात चांगले काम करण्यासाठी योग्य दिशा मिळते, असे मत तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे यांनी व्यक्त केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चौक जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख प्रफुल विचारे, वावरले … Read more

पिंपरी | मराठी राजभाषा दिन उत्साहात

जाधववाडी, (वार्ताहर) – ज्ञानाई शिक्षण संस्थेचे कै. जगन्नाथ तुकाराम राऊत प्राथमिक विद्यालय व ज्ञानज्योती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जाधववाडी येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये … Read more

पिंपरी | मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा – डॉ. चंद्रशेखर भगत

लोणावळा, (वार्ताहर) – प्रत्येकाने आपल्या घरात मराठी बोलली पाहिजे. दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढविला पाहिजे. मराठीचा जागर करणे आपल्या प्रत्येकाचे काम असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे, असे मत व्ही. पी. एस. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर भगत यांनी व्यक्त केले. लोणावळा एजुकेशन ट्रस्टचे डॉ. बी. एन. पुरंदरे, एस. जी. … Read more

करोना पुन्हा डोकावतोय… ‘या’ योगासनांनी तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करा !

Health Tips : जगभरातील हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला करोना ( Corona ) अजुनही चिंतेचा विषय बनला आहे. भारतात आता थंडीची जेमतेम सुरूवातच झाली असताना करोनाची लागण झालेल्या काही केसेस समोर आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सतर्क होण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तुम्हाला अनेक आजारांपासून वाचायचे असेल आणि करोनाशी लढायचे असेल तर स्वत:ला अंतर्गतदृष्ट्या … Read more

ARMY मध्ये अधिकारी होण्याची संधी ! 1.77 लाख पगार ‘जाणून घ्या’ शिक्षण आणि अटी

भारतीय सैन्यात अधिकारी बनू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पदवीधर असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. यासाठी लष्कराने लष्करी नर्सिंग सेवेद्वारे शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत अधिकाऱ्यांच्या पदांसाठी व्हेकन्सी निघाली आहे. या पदाला सैन्यात एसएससी अधिकारी असेही म्हणतात. भारतीय लष्करातील या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. https://exams.nta.ac.in/SSCMNS वर तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. … Read more

सातारच्या तरुणांनी शोधला साजरागडावरील मराठी शिलालेख

खटाव – नुकतेच खटाव ता. खटाव येथील इतिहास अभ्यासक कुमार गुरव यांनी दक्षिणेतील गडकोटांची अभ्यास मोहीम यशस्वी केली. त्यात या युवकांने किल्ल्यावरील अन्य शिल्पांचा शोध घेतला. तेव्हा पहिल्या अन् दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी असलेल्या पहारेकऱ्यांच्या देवड्यांच्या भिंतीवर एक शिलालेख आढळून आला. युवकांनी शोधलेला हा शिलालेख देवनागरी लिपीत आहे. तो चार ओळींचा आहे. त्यातील मजकूरानुसार रवळोजी जाधव … Read more