‘ये रिश्ता क्या कहलाता है’ शो बाबत हिना खान बोलली

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ सोडल्यानंतर अनेक वर्षांनी हिना खान याविषयी बोलली आहे. गेल्या काही दिवसांपासून शोमधून नुकतेच काढण्यात आलेल्या शहजादा धामी आणि प्रतीक्षा होनमुखे चर्चेत आहेत. निर्मात्यांनी रातोरात शोमध्ये त्याची जागा बदलली आहे. यासोबतच हिना खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत असेही म्हटले आहे की, ‘तिचे शोमधून बाहेर पडणे चांगले नव्हते. तिने असेही म्हटले की … Read more

पापाराझींवर भडकली ‘मोना सिंग’

‘जस्सी जैसी कोई नहीं’ फेम मोना सिंगने शेअर केले की तिला वाटते की फोटोग्राफर कधी कधी वॉर्डरोब खराब होण्याची प्रतीक्षा करतात जेणेकरून ते सोशल मीडियावर सनसनाटी फोटो पोस्ट करू शकतील. अधिकाधिक महिलांनी अशा गोष्टींविरोधात उभे राहावे अशी तिची इच्छा असल्याचेही तिने सांगितले. मोना सिंह म्हणाली, ‘तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात जा किंवा कोणत्याही अवॉर्ड फंक्शनला जा यावेळी … Read more

श्रेयसला करायचे आहे ‘लसीवर संशोधन’

बॉलिवूडचा प्रतिभावान अभिनेता श्रेयस तळपदेला गेल्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला होता. 14 डिसेंबर 2023 रोजी त्याला हृदयविकाराचा झटका आला. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्याला अस्वस्थ वाटू लागले, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची अँजिओप्लास्टी देखील करावी लागली. या शस्त्रक्रियेनंतर तो आता पूर्णपणे बरा आहे आणि त्याच्या तब्येतीची खूप काळजी घेतो, मात्र आता श्रेयस तळपदेने हार्ट … Read more

“एक सैराट काय झाला फारच हवेत गेली”; हॉट लुकमुळे रिंकू राजगुरू ट्रोल

Rinku Rajguru Troll|

Rinku Rajguru Troll|  मराठी कलाविश्वातील ‘फिल्मफेअर मराठी २०२४ पुरस्कार सोहळा’ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मराठी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. परंतु या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकु राजगुरुने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर काहींनी तिच्या लुकवरून तिला ट्रोल केले आहे. अनेकांना रिंकुचा लुक पसंत पडला नाही. सध्या सोशल मीडियावर फिल्मफेअर अवॉर्डमधील … Read more

पहिला फिल्मफेअर मिळाल्यानंतर प्रियदर्शनीने व्यक्त केला ‘आनंद’

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेत्री  प्रियदर्शनी इंदलकर घराघरात पोहचली. उत्तम आणि अचूक विनोदी शैलीने तिने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. तिच्या मोहक अंदाजाने तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तसेच सोशल मीडियावर  प्रियदर्शनी वक्तव्यामुळे देखील ती चर्चेत राहिली आहे. अनेकदा तिला आयुष्यामुळे ती चर्चेत आली आहे. अशातच प्रियदर्शनीला तिच्या आयुष्यातला … Read more

रणवीर सिंहच्या बहिणीची भूमिका साकारशील का ? सई ताम्हणकरने दिल उत्तर

Sai Tamhankar । मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसह बॉलीवूडमध्ये देखील स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ ते ‘मिमी’ आणि ‘भक्षक’पर्यंतचा प्रवास करत प्रेक्षकांचं मन जिंकलं. मराठी, हिंदी तसेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. लवकरच सई इमरान हाश्मी आणि ‘स्कॅम १९९२’ फेम प्रतीक गांधीबरोबर ‘ग्राउंड झिरो’ या चित्रपटात … Read more

‘गुड न्यूज’ कधी देणार? प्रेग्नेंसीच्या प्रश्नावर प्रिया बापट म्हणाली…

Priya Bapat।  अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांची मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. दोघांनीही आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. हे जोडपे सोशल मीडियावर सक्रिय असून ते नेहमी आपल्या लाईफचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अशातच सोशल मीडियावर प्रियाचा एका मुलाखतीत व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या मुलाखतीत … Read more

मराठी इंडस्ट्री साऊथसारखी प्रगती करू शकते का? गश्मीर महाजनी म्हणाला…

gashmeer mahajani

gashmeer mahajani । अभिनेता गश्मीर महाजनीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘देऊळ बंद’ चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते. मराठी चित्रपटांसह त्याने ‘ईमली’, ‘तेरे इश्क मे घायल’ या हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. सोशल मीडियावर देखील तो नेहमी सक्रिय असतो. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. अभिनयासह त्याच्या हँडसम लुकने त्याने अनेकांची मनं जिंकली … Read more

‘प्रेम, रिलेशनशीप आणि लग्नाबाबत…’ प्राजक्ता माळी सांगितलं तीच ‘मत’

prajkta mali

Prajkata Mali । अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. आगामी चित्रपटासह वैयक्तिक गोष्टीबाबत प्राजक्ता चाहत्यांसोबत माहिती शेअर करताना दिसते. नुकतेच तिने प्रेम आणि रिलेशनशीप याबाबत प्राजक्ताने एका मुलाखतीमध्ये आपलं मत मांडल. या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलाखतीत प्रेम आणि रिलेशनशीपबाबतचं … Read more

‘शिवसेनेचं कुंकू, राष्ट्रवादीचं मंगळसूत्र अन् काँग्रेसची जोडवी’ कोणी केली भाजपावर जहरी टीका ?

devendra fadnavis eknath shinde ajit pawar

Kiran Mane । राज्यातील महायुतीच्या जागावाटपावरून बैठकांचे सत्र सुरु आहे. अशात मागील काही काळात  शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेत दोन गट पडले आणि काही नेते भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झाले, यावरूनच राजकीय नेते अनेकदा महायुतीला नेत्यांवर टीका करतांना दिसतात. अशात याच मुद्यावरून आता बिग बॉस … Read more