लग्न कधी करणार? जुई गडकरीने दिल उत्तर…

jui gadkri

Jui gadkar । अभिनेत्री जुई गडकरी ‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे घरोघरी पोहचली. तिच्या या मालिकेला प्रेक्षकांचा देखील भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. या मालिकेसोबतच ती ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तुझविन सख्या रे’ यामध्ये दिसली आहे. मधल्या काळात आजारपणामुळे जुईने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. मात्र, आता पुन्हा तिने छोट्या पडद्यावर दमदार … Read more

मराठी चित्रपटासाठी CM शिंदेंचा अ‍ॅक्शन मोड; सेंसॉर अधिकाऱ्यांना घेतले फैलावर, ‘मोऱ्या’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

Morya Movie : काही व्यक्ती अश्या असतात कि त्यांना प्रत्येक गोष्ट ही संघर्ष केल्यानेच मिळते. त्यात पहिला नंबर म्हणजे सफाई कामगार. त्यांच्या दिवसाची सुरुवातच मुळात जगातील दुर्गंधी साफ करण्यासोबत होते. अश्याच एका सफाई कामगाराचे आयुष्य रेखाटणाऱ्या ‘मोऱ्या’ चित्रपटाने चित्रपटातील नायकाप्रमाणेच ‘सेंसॉर प्रमाणपत्र’ मिळविण्यासाठी प्रदीर्घ संघर्ष केला आहे. ‘मोऱ्या’ची व्यथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजताच … Read more

Nawazuddin Siddiqui । ‘माझ्या आवडत्या अभिनेत्री स्मिता पाटील’ नवाझुद्दीन सिद्दीकीने मनातल्या भावना सांगितल्या

nawazuddin siddiqui smita patil

Nawazuddin Siddiqui ।  बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. अलीकडेच अभिनेता त्याच्या एका विधानामुळे चर्चेत आला आहे.  त्याने अनेकदा चांगल्या लूकबद्दल प्रश्नांना सामोरे जावे लागले आहे. याविषयी बोलताना नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला,’जेव्हा त्याच्या प्रोफेशनचा विचार केला जातो तेव्हा एखाद्या अभिनेत्याचा लूक कॅमेराद्वारे दिसला पाहिजे. चांगल्या दिसण्याबाबत प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या कल्पना असतात.’ नवाजुद्दीन … Read more

Manasi Naik । अखेर मानसी नाईक पतीपासून विभक्त

Manasi Naik

Manasi Naik ।  मराठी अभिनेत्री मानसी नाईक ही आपल्या अभिनयापेक्षा सोशल मीडियावरील कारनाम्यांमुळे चर्चेत असते. त्यामुळेच मानसीच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालतात. काही दिवसांपूर्वी मानसीने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टमध्ये मानसीने नाव न घेता मानवी नात्यांवर भाष्य केले होते. मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी … Read more

Gashmeer Mahajani : ‘मराठीत कुणीच सुपरस्टार नाही;” गश्मीर महाजनीचे ट्वीट चर्चेत

Gashmeer Mahajani : अभिनेता गश्मीर महाजनी याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘देऊळ बंद’ चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते. मराठी चित्रपटांसह त्याने ‘ईमली’, ‘तेरे इश्क मे घायल’ या हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. सोशल मीडियावर देखील तो नेहमी सक्रिय असल्याचे दिसते. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. अभिनयासह त्याच्या हँडसम लुकने त्याने अनेकांची … Read more

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्रीला लागली हळद; हटके लुकने वेधले चाहत्यांचे लक्ष !

Titeeksha tawde : सिनेइंस्ट्रीत यावर्षी अनेक जोड्या विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतेच अभिनेता प्रथमेश परब आणि क्षितिजाचा लग्नसोहळा मोठ्या धूमधडाक्यात पार पडला. त्यानंतर आता अभिनेत्री पूजा सावंत देखील लग्नबंधनात अडकणार आहे. याबरोबरच आता तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडकेही विवाहबंधनात अडकणार आहेत. तितीक्षा आणि सिद्धार्थने गुपचुप साखरपुडा उरकल्यानंतर आता ही जोडी विवाह करण्यास सज्ज झाली आहे. तितीक्षा … Read more

Rinku Rajguru । रिंकू राजगुरूने शेअर केला व्हिडिओ ‘कल रात मेरे घर चोर आया…’

rinku rajguru

Rinku Rajguru – नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाने भारतासह परदेशात देखील सिनेरसिकांची मने जिंकली आहेत. चित्रपटात आर्चीची भूमिका वठवून रातोरात स्टार पदावर पोहोचलेली अभिनेत्री ‘रिंकू राजगुरू’ सध्या तिच्या लग्नाच्या मुद्यावरून चांगलीच चर्चेत आहे. सैराट चित्रपटानंतर रिंकूमध्ये खूप मोठा बदल पहायला मिळाला आहे. गेल्या काही काळापासून रिंकू सोशल मीडिया सक्रिय आहे. त्यामुळे या ना त्या कारणामुळे … Read more

Sonali Kulkarni: “जेव्हा मी एक दिवस फुकटमध्ये…” सोनाली कुलकर्णीचे फोटो व्हायरल

Sonali Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी चित्रपटातील तिच्या भूमिकेतून नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत असते. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय असते. अनेक व्हिडिओ आणि फोटो ती शेअर करताना दिसते. सोनाली सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. नुकतेच सोनालीने तिचे काही फोटो इनस्टाग्रामवर शेअर केले आहे. सोनालीचे हे फोटो फुकेतमधील आहे. सध्या तिचे हे … Read more

“पालकांसाठीचा अभिमानाचा क्षण!”; रवी जाधव यांची मुलासाठी खास पोस्ट

Ravi Jadhav : मराठी सिनेसृष्टीचे प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांचीओळख आहे. त्यांनी ‘नटरंग’, ‘टाइमपास’ आणि ‘बालगंधर्व’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांच्या ‘ताली’ या सुष्मिता सेनच्या वेबसीरिजची प्रचंड चर्चा झाली. त्यानंतर आता रवी जाधाव यांनी मुलगा अंश जाधव याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. रवी आणि मेघना जाधव यांच्या मुलाने अंशने कॅनडातील कॉलेजमधून डिजीटल फ्युचर्समध्ये … Read more

श्रेयस तळपदे महेश मांजरेकरांच्या सिनेमात दिसणार मुख्य भूमिकेत; पोस्टर केले शेअर

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र आजारपणावर मात करत तो पुन्हा एकदा काम करण्यास सज्ज झाला आहे. लवकरच श्रेयस तळपदे महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात झळकणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. यात श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले यांच्या … Read more