‘हम दो हमारे बारह’चा वाद थांबेना ! सिनेमाच्या टीमला एकनाथ शिंदेंकडून आश्वासन, म्हणाले…

Hum Do Hamare Baarah | Annu Kapoor । Eknath Shinde : अभिनेते अन्नू कपूर यांचा आगामी ‘हम दो हमारे बारह’ चित्रपट चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाला काही धार्मिक संघटनांनकडून विरोध करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ‘हम दो हमारे बारह’ 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर झाल्यानंतर 7 … Read more

Bigg Boss Marathi 5 | ‘या’ कारणामुळे महेश मांजरेकर बिग बॉस मधून पडले बाहेर; स्वतःच केला खुलासा, पाहा….

Bigg Boss Marathi 5 | Riteish Deshmukh । Mahesh Manjrekar : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस मराठी 5′ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठी 5’ संदर्भात मोठी घोषणा झाली असून, कलर्स मराठीकडून या शोचा प्रोमो शेअर करण्यात … Read more

अखेर नात्याला दिला पूर्णविराम.! मलायका आणि अर्जुन कपूर यांनी घेतला मोठा निर्णय

Malaika Arora | Arjun Kapoor – बॉलिवूडमधील अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा या कपलची कोणत्या न कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चा रंगलेली असते. अनेकदा ते दोघे एकत्र फिरताना दिसतात. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असून अनेक फोटो ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. कधी या स्टार्सना ट्रोल केलं जातं तर कधी लाईकही केलं जातं. अर्जुन आणि … Read more

‘भाऊ कशाला लायकी दाखवता…’; घाणेरड्या कमेंट करणाऱ्या युजर्सला ऐश्वर्या नारकरने दिले सडेतोड उत्तर

Aishwarya Narkar : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ‘ऐश्वर्या नारकर’ नेहमीच तिच्या मालिकेतील पात्रामुळे चर्चेत असते. यासोबतच ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर हे कायमच इंस्टाग्रामवर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर कधी चाहते प्रेमाचा वर्षाव करतांना दिसतात तर कधी या जोडप्याला ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. नेहमीच रिल्समुळे … Read more

आज शहरभर..! मित्रासाठी प्रवीण तरडेंची खास पोस्ट, नेटकरी म्हणाले….

Pravin Tarde | Murlidhar Mohol | Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील ११ मतदार संघात मतदान पार पडत आहे. यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नगर, शिर्डी आणि बीड या मतदारसंघाचा समावेश आहे. पुण्यातून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लोकसभेची … Read more

साडीत खुललं ‘Sonalee Kulkarni’चं मनमोहक सौंदर्य ! फोटो होतायेत तुफान व्हायरल….

Sonalee Kulkarni – अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ( Sonalee Kulkarni ) मराठी सिनेसृष्टितील आघाडीची अभिनेत्री मानली जाते. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ‘नटरंग’ या चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या गाण्यामुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. सोनाली सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. वेगवेगळ्या फोटोशूटमधील फोटो ती आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करते. नुकतेच गुडी पाडव्यानिमित्त … Read more

आपल्या बायोपिकसाठी कोणत्या अभिनेत्याची निवड करणार? अजित पवारांनी घेतलं चर्चेतलं नाव, पाहा….

Ajit Pawar । मराठी चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित ‘झी गौरव पुरस्कार 2024’ हा सोहळा नुकताच मोठ्या दिमाखदार आणि धमाकेदार पद्धतीने साजरा झाला. यावर्षीच्या ‘झी चित्र गौरव पुरस्कार 2024’ सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार. । Zee Chitra Gaurav Puraskar 2024 यावेळी अजित पवार यांची विशेष उपस्थिती होती. या पुरस्कार … Read more

मराठी चित्रपटासाठी CM शिंदेंचा अ‍ॅक्शन मोड; सेंसॉर अधिकाऱ्यांना घेतले फैलावर, ‘मोऱ्या’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

Morya Movie : काही व्यक्ती अश्या असतात कि त्यांना प्रत्येक गोष्ट ही संघर्ष केल्यानेच मिळते. त्यात पहिला नंबर म्हणजे सफाई कामगार. त्यांच्या दिवसाची सुरुवातच मुळात जगातील दुर्गंधी साफ करण्यासोबत होते. अश्याच एका सफाई कामगाराचे आयुष्य रेखाटणाऱ्या ‘मोऱ्या’ चित्रपटाने चित्रपटातील नायकाप्रमाणेच ‘सेंसॉर प्रमाणपत्र’ मिळविण्यासाठी प्रदीर्घ संघर्ष केला आहे. ‘मोऱ्या’ची व्यथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजताच … Read more

Maratha Reservation : “निव्वळ निवडणुकांसाठीचे हे गाजर आहे…’; सरकारच्या अध्यादेशावर किरण मानेंची सूचक पोस्ट

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. मनोज जरांगे पाटील आपल्या मराठा बांधवांसह मुंबईत आल्यानंतर राज्य सरकारकडे आपल्या 13 मागण्या करतानाच निर्णायक इशारा दिला होता. मात्र, वाशीमधील गर्दी पाहून सरकारने एक पाऊल मागे घेत अखेर जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मराठा समाजाचे … Read more

Sai Tamhankar : नक्षीदार साडीत खुललं सईचं सौंदर्य; नेटकरी झाले फिदा !

Sai Tamhankar – आपल्या दिलखेच अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे मराठमोळी अभिनेत्री ‘सई ताम्हणकर’ मराठी रसिकांच्या दिलों की धडकन बनली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री म्हणून सध्या ‘सई ताम्हणकर’कडे पाहिलं जातं. विविध धाटणीच्या भूमिका साकारत सईने आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे. मराठीच नव्हे तर सईने हिंदीमध्येही आपल्या अभिनयाचा … Read more