‘जंगजौहर’ मधून होणार पावनखिंडीतली ऐतिहासिक लढाईचा उलगडा

मुंबई – मराठेशाहीच्या इतिहासातील प्रत्येक पान अनेक शूर योद्ध्यांच्या पराक्रमाने सजलेलं आहे. हा सगळा इतिहास केवळ पुस्तकरूपात न राहता पुढच्या पिढीपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. लवकरच इतिहासातील आणखी एक सुवर्ण पान उलगडण्याची वेळ आली असून, पावनखिंड गाजविणारे ‘बाजीप्रभू देशपांडे’ यांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेसाठी कायम तत्पर असणाऱ्या या लढवय्या आणि पराक्रमी … Read more

दिव्यांग व्यक्तीचा ‘तो’ व्हिडिओ पाहून रितेशला अश्रू अनावर, म्हणाला…

मुंबई – हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता ‘रितेश देशमुख’ सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव्ह असतो. रितेश सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी संवाद देखील साधत असतो. दरम्यान, पुन्हा एकदा रितेशने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक मन हेलावून टाकणारा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये महिला एका अनोळखी दिव्यांग … Read more

‘गुरूनाथ’ची खऱ्या आयुष्यातील शनाया आहे खूपच सुंदर, पहा फोटो…

मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेने सुरुवातीपासून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. टीआरपीच्या यादीतही ही मालिका इतर मालिका व कार्यक्रमांना चांगली टक्कर देते. अभिजीत खांडकेकर, अनिता दाते आणि रसिका धबडगावकर यांचा त्रिकोण प्रेक्षकांच्या काळजाला चांगला भिडला आहे.   View this post on Instagram   दिवाळी पाडवा २०१९ #दिवाळी #diwali2019 #marathi A post … Read more

साडीमध्ये ‘स्मिता गोंदकर’ दिसते कमालीची सुंदर

मुंबई – ‘पप्पी दे पारूला’ या लोकप्रिय गाण्यामुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री ‘स्मिता गोंदकर’ सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. स्मिताचा चाहता वर्गदेखील मोठा आहे. सोशल मीडियावर तिला मोठया प्रमाणात फॉलो केले जाते. मुंबईचा डब्बेवाला या चित्रपटातून स्मिताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. दरम्यान, स्मिता गोंदकर एक प्रोफेशनल स्टंट बाइकर आहे. 2009 साली स्टंट मेनिया स्पर्धेत उपांत्यफेरीपर्यंत पोहोचणारी … Read more

मैं कोल्हापुर से आई हूँ… ‘प्राजक्त’चा अस्सल कोल्हापुरी साज-श्रृंगार

मुंबई –  नितळ त्वचा, नशिले डोळे, कमनीय बांधा अशी सौंदर्याची खाण असलेल्या अभिनेत्री ‘प्राजक्ता माळी’ने फॅन्सच्या हृदयात आपली एक खास जागा निर्माण केली आहे. प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या लक्षवेधी स्टाईल मुळे प्राजक्ता प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. नुकतंच प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कोल्हापुरी साजश्रृंगारातील फोटो शेअर केले आहेत. कोणालाही घायाळ करेल असा तिचा कोल्हापुरी … Read more

दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणतात… “आता परीक्षा देवाची”

पुणे – वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेले अभिनेते, लेखक व दिग्दर्शक ‘प्रविण विठ्ठल तरडे’ यांनी गुरुपौर्णिमाच्या (दि. 5) दिवशी एक मोठी घोषणा केली. प्रविण तरडे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपला आगामी “देऊळ बंद-2 आता परीक्षा देवाची…” या चित्रपटाची अधीकृत घोषणा केली. ‘देऊळ बंद-2’ या चित्रपटाच्या स्क्रिप्टचे वैशिष्ट्य म्हणजे तरडे यांनी लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेत … Read more

‘हिरकणी’चा कोल्हापुरी साज-श्रृंगार पाहून फॅन्स म्हणाले कडक…

मुंबई –  नितळ त्वचा, निळे डोळे, कमनीय बांधा अशी सौंदर्याची खाण असलेल्या अभिनेत्री ‘सोनाली कुलकर्णी’ने आपल्या उत्तम नृत्य शैलीने आणि वेगवेगळ्या भूमिकेने नेहमीच प्रेक्षकांच्या मनात आपले एक स्थान निर्माण केले आहे. सोनालीने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. मात्र, सोनालीला खरी ओळख मिळाली ती दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘नटरंग’ … Read more

लाल रंगाच्या ड्रेस मधील ‘पल्लवी पाटील’चे फोटो नक्की बघा!

मुंबई – ‘क्लासमेटस्’, ‘शेंटीमेंटल’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बॉइज-2’ अश्या दमदार चित्रपटांमधून अभिनेत्री ‘पल्लवी पाटील’ हिने प्रेक्षकांच्या हृदयात आपली खास जागा निर्माण केली.   View this post on Instagram   ❤️ A post shared by Pallavi Patil (@officialpallavipatil) on May 7, 2020 at 10:47pm PDT पल्लवी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते, ती सतत आपल्या इंस्टाग्रामवर फोटो … Read more

नांदा सौख्य भरे… अरुण गवळीच्या लेकीच्या लग्नाचे काही खास फोटो

मुंबई – ‘डॅडी’ या नावाने कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची लेक योगिताचा विवाहसोहळा काल (दि. ८) पार पडला. मराठी अभिनेता अक्षय वाघमारेसोबत ती विवाहबंधनात अडकली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन असल्यामुळे अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा संपन्न झाला. यावेळी मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीत आनंदाचं वातावरण पहायला मिळालं. डिसेंबर महिन्यात योगिता आणि अक्षयचा साखरपुडा झाला … Read more