पुणे | मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुणे विद्यापीठात ग्रंथदिंडी, काव्य संमेलन

पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी ग्रंथदिंडीचे उद्धाटन प्र-कुलगुरू डाॅ. पराग काळकर यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी प्रभारी कुलसचिव डाॅ. विजय खरे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. धोंडीराम पवार, गुणवत्ता सुधार केंद्राचे संचालक प्रा. संजय ढोले, पाली विभाग प्रमुख प्रा. महेश देवकर, … Read more

“सध्या जी राजकीय दंगल सुरु आहे त्यावरुन…” मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरेंची केलेली पोस्ट चर्चेत

मुंबई – मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी तसेच मराठी भाषेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमीच आग्रही राहिले आहेत. स्थानिक भूमिपुत्रांचा विषय असो वा महाराष्ट्राचे नवनिर्माण करणे असो राज ठाकरे यांनी अनेकदा सर्व सामान्य जनतेला जागे करण्याचे काम केले आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावरून एक खास पोस्ट केली आहे. … Read more