#INDvNZ 1st T20I : भारतीय क्रिकेटमध्ये नवं युग ! गुरू राहुल द्रविडला विजयी सलामी

जयपूर –  नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील पराभवाच्या आठवणींना विसरून प्रशिक्षक राहुल द्रविड यांचं मार्गदर्शन आणि रोहित शर्माच्या धाकड नेतृत्वाच्या जोरावर आजपासून भारतीय क्रिकेटमध्ये नव युग सुरू झालं. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 क्रिकेट सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंड संघाला 5 गडी राखून पराभूत करत राहुल द्रविड यांना विजयी सलामी दिली.  या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्याच्या मालिकेत 1-0 … Read more