Axis Bank: कोटक महिंद्रा बँकेला झालेल्या तोट्याचा ॲक्सिस बँकेला मिळाला फायदा

Axis Bank overtake Kotak Mahindra Bank: भारतीय रिझर्व्ह बँकेने कोटक महिंद्रा बँकेवर कठोर कारवाई केली आहे. ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंगद्वारे नवीन क्रेडिट कार्ड आणि नवीन ग्राहक जोडण्यापासून रोखले आहे. बँकेवर झालेल्या या कारवाईचा परिणाम गुरुवारी बँकेच्या शेअर्सवर स्पष्टपणे दिसून आला. गुरुवारी, 25 एप्रिल रोजी कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स 10 टक्क्यांहून अधिक घसरले. कोटक बँकेचे शेअर्स … Read more

Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट बंद, बँकिंग मिडकॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी, मार्केट कॅप पोहोचले 400 लाख कोटींजवळ

Stock Market Closing On 5 April 2024: आठवड्याचे शेवटचे ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारासाठी खूप चांगले होते. निर्देशांक फ्लॅट बंद झाले. परंतु आरबीआयच्या पतधोरणाच्या घोषणेने उत्साही बाजारात बँकिंग समभागांमध्ये जोरदार खरेदी झाली आहे, तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्येही मोठी वाढ झाली आहे. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 21 अंकांनी वधारून 74248 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा … Read more

रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य पुन्हा 20 लाख कोटीवर

मुंबई  – रिलायन्स इंडस्ट्रीज या भारतातील सर्वात मोठ्या कंपनीच्या शेअरचा भाव आज तब्बल चार टक्क्यांपर्यंत वाढला. त्यामुळे मुख्य निर्देशांकांना आधार मिळण्याबरोबरच या कंपनीचे बाजार मूल्य वाढले. आज एका दिवसात रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मूल्य 70 हजार कोटी रुपयांनी वाढून 20.21 लाख कोटी रुपयावर पातळीवर गेले आहे. (Reliance Industries’ market cap again at Rs 20 lakh crore; … Read more

Market Cap : Sensexमधील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 71414 कोटी रुपयांची घसरण, LICचे सर्वाधिक नुकसान

Market Cap : सेन्सेक्समधील ( Sensex ) टॉप 10 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे मार्केट कॅप गेल्या आठवड्यात एकूण 71,414.03 कोटी रुपयांनी घसरले आहे. या काळात भारतीय आयुर्विमा महामंडळाचे ( LIC ) सर्वाधिक नुकसान झाले आहे. पहिल्या 10 मोठ्या कंपन्यांमध्ये LIC व्यतिरिक्त, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ( TCS ), ITC, हिंदुस्थान युनिलिव्हर, भारती एअरटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट … Read more

SBIने तोडले दोन विक्रम, शेअर्सची नेत्रदीपक वाढ आणि मार्केट कॅप 6 लाख कोटींच्या पुढे

SBI Share Price: बुधवारी भारतीय शेअर बाजारात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या शेअर्सची उत्कृष्ट कामगिरी दिसून आली. त्याच्या शेअर्सनी जवळपास वर्षभरात इंट्राडे ट्रेड दरम्यान 52 आठवड्यांचा विक्रम मोडला. BSE वर बँकेच्या शेअर्समध्ये 3.78 टक्के आणि NSE वर 4.19 टक्क्यांची नेत्रदीपक वाढ दिसून आली आहे. बुधवारी एसबीआयच्या शेअर्सनी बीएसईवर 677.50 आणि एनएसईवर 677.95 या पातळीपर्यंत … Read more

Stock Market: तीन दिवसांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4 लाख कोटी रुपयांची वाढ

Stock Market updates: गेल्या तीन दिवस शेअर बाजारात सातत्याने घसरण पाहायला मिळाली. आज शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजारात तेजी होती. एफएमसीजी, आयटी आणि ऊर्जा समभागांमध्ये खरेदीमुळे शेअर बाजारात तेजी दिसून आली. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप समभागांमध्येही खरेदीमुळे बाजारात उत्साह वाढला. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 497 अंकांच्या उसळीसह 71,683 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 160 … Read more