सर्वच डाळी आणखी महागल्या! दोन महिन्यांत किलोमागे १० ते २५ रुपयांनी भाववाढ

पुणे – गेल्या वर्षी कमी पाऊस आणि घटलेले उत्पादन यामुळे डाळींचे भाव आणखी वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे. डाळींचे भाव कमी कधी होणार का? यासाठी केंद्र सरकार पाऊले उचलणार का, असा प्रश्न सामान्य ग्राहक करीत आहेत. डाळ उत्पादनात भारत स्वयंपूर्ण नाही. लागणाऱ्या डाळींपैकी ६० टक्के डाळ भारतात उत्पादित होते. तर, उर्वरित ४० … Read more

पुणे | ज्यादा जागा आकारणी शुल्क रद्द करा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मार्केटयार्डातील फुलबाजारात बर्‍याच वेळा विविध प्रकारच्या फुलांची आवक झाल्यास काही आडते बाजार समितीने ठरवून दिलेल्या जागेत फुले ठेवून त्याची विक्री करतात. मात्र, आडते ज्या जागेत फुले ठेवतात. त्यासाठी प्रशासनाकडून ज्यादा जागेचा शुल्क आकारला जात आहे. हे शुल्क रद्द करावा, अशी मागणी अखिल पुणे फुलबाजार आडते संघटनेने पत्राद्वारे बाजार समिती प्रशासनाकडे केली … Read more

पुणे | लिंबे महागली; कलिंगडाच्या भावात घट

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी (दि. २) लिंबाच्या भावात वाढ झाली आहे, तर हवामान बदलामुळे मागणी नसल्यामुळे कलिंगडाच्या भावात मात्र घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. येथील मार्केट यार्ड फळबाजारात रविवारी (दि. ०२) मोसंबी … Read more

Pune: पालेभाज्या कडाडल्या; ऊन, पावसाच्या तडाख्याने नुकसान झाल्याने आवक घटली

पुणे –  पूर्व मोसमी पाऊसासह उन्हाच्या तडाख्याचा फटका पालेभाज्यांना बसला आहे. परिणामी, मार्केट यार्डातील तरकारी विभागात आवक कमी झाली आहे. त्यातच होणाऱ्या आवकेमध्ये दर्जाहीन व खराब मालाचे प्रमाण मोठे आहे. त्यातच भाज्यांना मोठी मागणी आहे. विशेषत: ग्राहकांकडून दर्जेदार मालाला मागणी आहे. त्यामुळे घाऊक बाजारासह किरकोळ बाजारात पालेभाज्यांचे भाव कडाडले आहेत. शहरात कोथिंबीर व मेथीच्या जुडीचे … Read more

अवकाळी पावसामुळे भाज्या महागल्या

पुणे – नुकताच झालेला अवकाळी पाऊस आणि शेतात पाणी नसल्याने त्याचा सर्वाधिक फटका भाजीपाल्यास बसला आहे. बऱ्याच भाजीपाल्याच्या भावात वाढ झाली आहे. तर, काही भाज्या मिळेनाशा झाल्या आहेत. सध्या, लसणाने घाऊक बाजारात १६० रुपयांचा आकडा पार केला आहे. किरकोळ बाजारात ५० ते ६० रुपये पावकिलो भावाने विक्री होत आहे. अवकाळी पावसचा मोठा फटका भाजीपाला उत्पादक शेतकरी … Read more

पुणे: मतदानामुळे सोमवारी मार्केट यार्ड आणि उपबाजार बंद

पुणे – पुणे आणि शिरूर लोकसभा मतदार संघात सोमवारी (दि.१३) मतदान आहे. त्यामुळे या दिवशी मार्केट यार्डातील मुख्य बाजारातील फळ, भाजीपाला, गुळ-भुसार, केळी, फुलबाजार, पान बाजार, पेट्रोल पंप, वजनकाटा विभाग आणि मोशी, खडकी, मांजरी, उत्तमनगर येथील उपबाजार बंद राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस आणू नये, तसेच व्यापाऱ्यांनी खरेदीस येऊ नये, असे आवाहन पुणे कृषी … Read more

Pune: मंगळवारी मार्केट यार्ड सुरू राहणार; बारामती मतदारसंघातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सु्ट्टी

 Pune Market yard – लोकसभा निवडणूक मतदान करण्यासाठी राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली आहे. मंगळवारी (दि.७) राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान आहे. यामध्ये जिल्ह्यातील बारामती मतदार संघाचा समावेश आहे. या अनुषंगाने बाजार समितीचे जे कर्मचारी-अधिकारी यांचे मतदान बारामती मतदार संघात आहे. त्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे शेतकऱ्याच्या शेतमालाचे नुकसान होऊ नये, यासाठी मार्केट … Read more

Pune: बाजार समितीचा अजब-गजब कारभार

पुणे – बाजार समिती प्रशासन मर्जीतील आणि संघटनांचे पदाधिकारी असलेल्या आडत्यांना विशेष सवलत देत मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे, तर दुसरीकडे शेतमाल १५ फुटांच्या बाहेर लावल्यास सर्वसामान्य आडत्यांवर मात्र समिती दंडात्मक कारवाई करते. त्यामुळे बाजारात सामान्य आडत्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप आडते असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष युवराज काची यांनी बाजार समिती प्रशासनावर केला आहे. … Read more

Pune: धुलिवंदनानिमित्त सोमवारी मार्केट यार्ड बंद

पुणे – सोमवारी (दि.२५) धुलिवंदन आहे. या दिवशी दरवर्षीप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला, फुल, केळी आणि पान बाजार बंद असतो. त्यानुसार यंदाही बंद राहणार आहे. तसेच, मोशी उपबाजारही बंद आहे. शेतकऱ्यांनी याची दखल घ्यावी. शेतीमाल विक्रीस आणू नये, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर आणि सचिव डॉ. … Read more

पुणे | बाजार घटकांकडूनच शेतीमालाची चोरी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : शेतकऱ्याला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच बाजार घटकच शेतीमाल चोरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन वारणारांनीच शेतीमालाची चोरी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मार्केट यार्डात खळबळ उडाली आहे. फळे- भाजीपाला विभागातील शेतमालाच्या चोऱ्या काही केल्याने कमी होत नाहीत. चोऱ्यांमुळे शेतकरी, आडते वैतागले गेले आहेत. त्यात आता बाजार घटकही चोरी करत … Read more