पुण्यात रत्नागिरी हापूस दाखल; पाच डझनाला मिळाला तब्ब्ल ‘इतका’ भाव 

लहरी हवामानामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन महिने विलंब  पाच डझनास मिळाला 21 हजार 500 रुपये भाव   पुणे – मार्केट यार्डात रत्नागिरी हापूसची आवक सुरू झाली आहे. वातावरणातील बदलामुळे यावर्षी रत्नागिरी आंब्याची आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे दोन महिने विलंबाने झाली आहे. फळ विभागातील अनिरूध्द ऊर्फ बाप्पू भोसले यांच्या मे. नामदेव रामचंद्र भोसले आणि सन्स या … Read more