पुणे – पाडव्यासाठी आंब्याचे भाव चढेच

नेहमीच्या तुलनेत आवक कमी झाल्याचा परिणाम पुणे – गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फळबाजारात कोकण भागातून मोठ्या प्रमाणावर आंबा विक्रीसाठी येत असतो. मात्र, यंदा महिनाभरापासून मार्केटयार्डात आंब्याची तुरळक आवक सुरू आहे. प्रतिकूल वातावरण आणि आंब्यावर पडलेल्या थ्रिप्स रोगामुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याची आवक कमी झाली आहे. कर्नाटक आंब्याचीही नेहमीच्या तुलनेत निम्मीच आवक आहे. … Read more

पुणे – आंबा पिकविण्यासाठी गैरमार्ग नकोच

थेट कारवाई करण्याचा प्रशासनाचा इशारा : व्यापारी आणि अधिकाऱ्यांची संयुक्‍त बैठक पुणे – मार्केट यार्डातील फळ विभागात येत्या काही दिवसांत हापूस आंब्याची आवक वाढणार आहे. फळबाजारातील व्यापाऱ्यांनी आंबा पिकवण्यासाठी “इथेपॉन’ या रासायिनक पदार्थाचा वापर करावा. याशिवाय आंबा पिकविण्यासाठी अन्य गैर मार्गांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न आणि औषध प्रशासन विभागा (एफडीए)कडून देण्यात … Read more

डमी आडत्यांचा उच्छाद रोखणार का?

प्रशासकांच्या निर्णयाला आडत्यांची केराची टोपली पुणे – बाजार समिती प्रशासनाने 2007 च्या निर्णयानुसार महिनाभरासाठी प्रत्येक गाळ्यावर मूळ गाळेधारक आडत्याला एक दिवाणजी आणि एक मदतनीस, अशा दोनजणांना अतिरिक्त कामावर ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, दोन दिवसांतच प्रशासकांच्या या निर्णयाला आडत्यांनी केराची टोपली दाखविली आहे. रविवारी बाजारात अनेक गाळ्यांवर डमी आडत्यांची संख्या जास्त होती. बाजार समितीने कारवाई … Read more

पुणे – मार्केटयार्डात होणार आंब्यांची तपासणी

कॅल्शियअम कार्बाईड वापर टाळण्याचे आवाहन पुणे – गुढीपाडव्यासाठी आंबा पिकलेला हवा, यासाठी गेल्या काही वर्षांपासून कृत्रिमरित्या आंबा पिकविण्यासाठी कॅल्शिअम कार्बाईडचा वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर यंदा अन्न व औषध प्रशासनाकडून गुलटेकडीतील मार्केटयार्ड परिसात आंबा व्यापाऱ्यांकडून या कॅल्शियअम कार्बाईडचा वापर होत नाही ना, याची तपासणी करण्यात येणार आहे. नैसर्गिकरित्या आंबा पिकण्यास विलंब … Read more