राज्यात 30 नवीन कापूस खरेदी केंद्र नियोजित

मुंबई  : राज्यात 30 नवीन कापूस खरेदी केंद्र नियोजित असून, त्यापैकी 11 केंद्रांवर हमी भावाने कापूस खरेदी सुरू झाली आहे. उर्वरित कापूस खरेदी केंद्र ( cotton procurement centers )तातडीने सुरू करावेत, असे निर्देश पणनमंत्री बाळासाहेब पाटील ( Marketing Minister Balasaheb Patil )यांनी दिले. याचबरोबर सन 2020-21 मधील हमी दरावरील कापूस खरेदी-परतावा आणि कापूस लागवडीच्या अनुषंगाने … Read more

हमी भावाने उडीद खरेदीला १ ऑक्टोबरपासून सुरुवात

मुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने उडीद खरेदीला दि.१ ऑक्टोबर २०२० पासून सुरुवात होणार आहे, अशी माहिती पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. मंत्री पाटील म्हणाले, केंद्र शासनाने उडीदसाठी हमी भाव प्रती क्विंटल ६ हजार रुपये जाहीर केला आहे. चालू हंगामात उडीद आवक बाजारात सुरु झाली आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा कमी … Read more

एक ऑक्टोबरपासून हमीभावाने मूग खरेदीला सुरवात होणार

मुंबई : राज्यात दि. 1 ऑक्टोबर 2020 पासून मूग खरेदीला सुरवात होणार असून ही खरेदी प्रक्रिया पुढे 90 दिवस सुरू राहणार आहे, राज्यात 181 खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत, असे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे दि.31 ऑगस्ट 2020 ला पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला केंद्र शासनाची मान्यता … Read more

लॉकडाऊनचा कृषि उत्पन्न बाजार समित्यांवरील परिणामांसंदर्भात समिती गठीत

पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती मुंबई : कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊन कालावधीत राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांवर झालेले दूरगामी परिणाम आणि येणाऱ्या अडचणी यावर उपाययोजना करण्यासाठी शासनाने समिती गठीत केली आहे, अशी माहिती पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. लॉकडाऊन कालावधीत संपूर्ण देशात सामाजिक व आर्थिक जनजीवन विस्कळीत झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने अनेक … Read more