PUNE : पालिकेतर्फे विवाह नोंदणी प्रक्रियेत बदल; आता ‘ही’ सिस्टिम होणार बंद

पुणे – महापालिकेतर्फे विवाह नोंदणी प्रक्रियेत बदल करण्यात येणार असून, ऑफलाइन अपॉइंटमेंट सिस्टिम बंद करण्यात येणार आहे. थोड्याच दिवसांत या संदर्भातील नोटिफिकेशन काढण्यात येईल, असे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयात विवाह नोंदणी केली जाते. त्यासाठी ऑफलाइन अपॉइंटमेंट घेतली जात होती. मात्र आता ही सिस्टिम बंद करण्यात येणार असून, केवळ ऑनलाइनच अपॉइंटमेंट घेतली … Read more

शुभमंगल सावधान! आता वधू-वर हजर नसतानाही करता येणार विवाह नोंदणी

नवी दिल्ली : विवाहाची नोंदणी करण्यासाठी  वधू-वर  या दोघांनाही विवाह नोंदणी कार्यालयात  हजर  राहावे लागत होते. मात्र आता केरळ न्यायालयाने या विषयी दिलेल्या निर्देशांनुसार वधू-वर उपस्थित नसतानाही लग्नाची नोंदणी करता येणार आहे. विशेष विवाह अधिनियमानुसार एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने असे निर्देश दिले आहेत. दोन्ही पक्षांची ओळख पटवण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो, असेही … Read more