करोनाची धास्ती! वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क; ‘या’ राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्ती;आज, उद्या होणार मॉकड्रिल

नवी दिल्ली : सध्या संपूर्ण देशभरात करोनाने पुन्हा एकदा आपले डोके वर काढले आहे. दिवसागणिक करोनाबाधितांचे प्रांत वाढताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय यंत्रणा आता सतर्क झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा देशातील काही राज्यांमध्ये मास्क सक्ती करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. देशाची राजधानी दिल्लीतील सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये चाचणी वाढवण्याच्या सूचना देण्यात … Read more

इन्फ्लुएंझा विषाणूचे रुग्ण वाढत आहेत, सर्वांनी मास्क वापरावे – आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे आवाहन

मुंबई – देशात “एच3एन2′ या इन्फ्लुएंझा व्हायरसचे रूग्ण वाढू लागले आहेत. महाराष्ट्रातही या व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी तसेच मास्क वापरावा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. तसेच समाजिक अंतराचे पालन करावे असे महत्त्वाचे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राज्याच्या जनतेला केले आहे. महाराष्ट्रात “एच3एन2′ विषाणूचा फैलाव वाढत आहे मात्र घाबरण्याच काहीही कारण … Read more

देशातील 7 राज्यांमध्ये मास्क पुन्हा अनिवार्य

नवी दिल्ली – करोनाच्या चौथ्या लाटेच्या चर्चा सुरू झाल्या असताना आणि काही ठिकाणी रूग्णांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे राज्यांनी जे काही निर्बंध शिथिल केले होते ते पुन्हा लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यात मास्कला अग्रक्रम देण्यात आला आहे. दिल्ली या केंद्रशासीत प्रदेशात वाढत्या करोना मास्कसक्ती लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचे … Read more

राज्यात पुन्हा निर्बंध आणि मास्क सक्ती? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात…

मुंबई – जीवघेण्या करोनाने पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. देशातील काही राज्यात करोना रुग्णांची झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. यामध्ये राजधानी दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा आणि मिझोरम या राज्यात करोना रुग्णांची वाढ होते आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी देशातील पाच राज्यांना सावध केले आहे. महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश आणि मिझोरम या … Read more

देशात करोना रुग्णांमध्ये वाढ; ‘या’ राज्यात मास्क पुन्हा अनिवार्य

देशात करोनाने पुन्हा एकदा तोंड वर काढण्यास सुरुवात केली आहे. राजधानी दिल्लीत करोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. दिल्लीतील काही शाळा सुद्धा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दिल्ली पोठोपाठ उत्तर प्रदेशात सुद्धा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने पुन्हा सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य केले आहे. कोरोना … Read more

#video: राज्यात करोना रुग्णसंख्या वाढली अन् मुख्यमंत्री उतरले रस्त्यावर; मास्क वाटत लोकांना दिल्या सूचना

नवी दिल्ली : देशात करोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. अनेक राज्यात रुग्णसंख्या दिवसेंदिवस दुपटीने वाढताना दिसत आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून लसीकरण वाढवण्याच्या आणि खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. तमिळनाडूमध्येही सक्रिय रुग्णांची वाढली आहे. दरम्यान, करोनाचा धोका पाहता तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन हे स्वतः रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी  … Read more

मुख्यमंत्री केजरीवालांना करोना; ट्विटरवर ट्रोल ​झाला मास्क न लावलेला ‘तो’ फोटो, लोकं म्हणाले…

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना करोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये केजरीवाल यांनी लिहिले आहे की, जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी त्यांची चाचणी करून घेतली पाहिजे. या ट्विटनंतर त्यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे. काही दिवसांपूर्वी पंजाब-चंदीगडमध्ये झालेल्या रॅलीचे फोटो शेअर … Read more

Pimpri-Chinchwad : सुलक्षणा शिलवंत यांचे पद रद्द करण्याचा अर्ज मंजूर

पिंपरी – करोना साथीच्या आजारामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेला थेट पद्धतीने मास्कचा पुरवठा करणाऱ्या मे. एडिसन लाईफ सायन्स प्रा. लि. या कंपनीशी संबंध सिद्ध झाल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांचे पद रद्द करण्यासाठी माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी केलेला अर्ज मान्य करण्यात आला आहे. हा शिलवंत यांच्यासह राष्ट्रवादीला झटका मानला जात आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव … Read more

‘इयत्ता पाचवीवरील मुलांसाठी मोफत कंडोमची व्यवस्था करा’ – शिकागोतील शाळांचा अजब आदेश

शिकागो – येथे शाळांमध्ये अजब आदेश काढण्यात आला आहे.  मुलांना मोफत कंडोम देण्याच्या या आदेशामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. हा आदेश शिकागो पब्लिक स्कुल बोर्ड ऑफ एजुकेशन यांनी काढला आहे. या आदेशानुसार शाळांना वर्ग पाचवी ते त्यापेक्षा पुढील वर्गातील मुलांना मोफत कंडोम देण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. हा आदेश काढण्यामागचे  कारण शिकागो पब्लिक … Read more

मास्क, ग्लोव्हज, पीपीई किटचा फेरवापर आता शक्‍य

जैव-वैद्यकीय कचरा कमी करण्यासाठी “वज्रकवच’ प्रणाली विकसित पुणे  – जैव-वैद्यकीय कचरा कमी करण्यासाठी मुंबईस्थित एका कंपनीने पर्यावरण पूरक अशी “वज्रकवच’ प्रणाली विकसित केली आहे. यामुळे मास्क, कोट, ग्लोव्हज, पीपीई किट, गाऊन असे वैद्यकीय क्षेत्रात रोजच्या वापरण्यात येणाऱ्या वस्तुंवरील 99.999 टक्‍के विषाणू नष्ट होऊन त्याचे पूर्णत: निर्जंतुकीकरण होईल. तसेच जैव-वैद्यकीय कचरा कमी करण्यातही मदत होईल, असा … Read more