“मोठे शॉट्स खेळले पण..” विराट कोहलीच्या आक्रमक शतकानंतर मास्टर ब्लास्टरचं ट्विट चर्चेत

मुंबई – विराट कोहलीचे अफलातून शतक व कर्णधार फाफ डुप्लेसीची वादळी अर्धशतकी खेळी यांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बंगळुरुने आयपीएल स्पर्धेत गुरुवारी सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. विशेष म्हणजे यावेळी विराट कोहली दमदार फॉर्मात आल्याचे पाहायला मिळाले. विराटाच्या या धुवाधार बॅटिंगबाबत स्वतः मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भाष्य केले आहे. हैदराबादने विजयासाठी दिलेल्या 187 धावांचा … Read more

नवे गार्ड घ्या, नवी इनिंग सुरु करा

पुणे – अखेर 2020 साल संपले, आता नव्या जोमाने पुन्हा गार्ड घ्या आणि नवी इंनिंग सुरू करा, अशा क्रिकेटच्या परिभाषेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने संदेश देताना नव्या वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. ऑनलाइन संवादात सचिनने आपले मतही यावेळी व्यक्त केले.  मानवाची मर्यादा 2020 सालाने दाखवून दिली. निसर्गाला गृहित धरू नका, त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे … Read more