गुजरातच्या कारागृहातून चार कैदी फरारी; असा होता मास्टर प्लॅन….

गुजरात – शनिवारी पहाटे गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील बोरसद शहरातील सब-जेलमधून चार कच्चे कैदी फरार झाले आहेत. यांना पकडण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. ही घटना पहाटे 3.30 ते पहाटे 4 च्या दरम्यान घडली, असे पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार यांनी सांगितले. खून, बलात्कार आणि दारूबंदीचे गुन्हा दाखल असलेल्या बोरसद उप कारागृहातील या चार कैद्यांनी गेटच्या लोखंडी … Read more

उड्डाणपुलांचेही “उड्डाण’; पुण्याची वाहतूककोंडी फोडण्यासाठी “मास्टर प्लॅन’

तब्बल 21 जागा निश्‍चित : शासन देणार निधी पुणे  –  शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून लवकरच 21 ठिकाणी उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग उभारले जाणार आहेत. त्यासाठीचा डीपीआर (सर्वंकष प्रकल्प आराखडा) तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. ही माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी दिली. महापालिकेने प्राथमिक स्वरुपात या जागा निश्‍चित केल्या असून, या कामासाठी … Read more

पंजाबच्या यशावर “आप’चा मास्टर प्लॅन

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयार करणार कॅडर 6 राज्यांमध्ये निवडणूक प्रभारी नियुक्‍त वंदना बर्वे नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणूक 2024मध्ये होणार असली तरी आतापासूनच सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती तयार करायला सुरुवात केली आहे. अलीकडेच पंजाबमध्ये घवघवीत यश मिळविलेला आम आदमी पक्षदेखील संपूर्ण तयारीनिशी कॉंग्रेसला मागे टाकून भाजपला टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, आपने सध्या … Read more

आगामी विधानसभा निवडणूकीसाठी “आप’चा मास्टर प्लॅन तयार, 6 राज्यांमध्ये निवडणूक प्रभारी नियुक्त

– वंदना बर्वे नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणूक 2024मध्ये होणार असली तरी आतापासूनच सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती तयार करायला सुरुवात केली आहे. अलीकडेच पंजाबमध्ये घवघवीत यश मिळविलेला आम आदमी पक्ष देखील संपूर्ण तयारीनीशी कॉंग्रेसला मागे टाकून भाजपला टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, आपने सध्या 2024ची लोकसभा निवडणूक नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून … Read more

‘पीएम गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन’ला मंजुरी; काय आहे ही योजना? जाणून घ्या

नवी दिल्ली – पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनला आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय समितीने मंजुरी दिली आहे. या मास्टर प्लॅनमध्ये मल्टी-मोडल कनेक्‍टिव्हिटी प्रदान करण्यासाठी अंमलबजावणी, देखरेख आणि सहाय्यक यंत्रणेसाठी संस्थात्मक चौकटीचा समावेश आहे. पंतप्रधानांनी 13 ऑक्‍टोबररोजी मल्टी-मोडल कनेक्‍टिव्हिटीसाठी पीएम गतिशक्ती मास्टर प्लॅनचा प्रारंभ केला होता. अंमलबजावणीच्या चौकटीमध्ये सचिवांचा अधिकार प्राप्त गट, नेटवर्क नियोजन गट आणि आवश्‍यक … Read more

अग्रलेख : आणखी एक महायोजना!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षांच्या कालावधीमध्ये विविध योजनांची घोषणा केली आहे. बुधवारी त्यांनी आणखी एका महत्त्वाकांक्षी अशा योजनेची घोषणा केली आहे. “प्रधानमंत्री गती शक्‍ती योजना’ असे त्या योजनेचे नाव असून ही एक मास्टर प्लॅन योजना आहे.  या योजनेचे सूतोवाच त्यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करताना केले होते. तब्बल एक लाख कोटी … Read more