ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येक मॅच अंतिम म्हणूनच खेळा; पुनील बालन यांच्याकडून खेळाडूंना प्रोत्साहन

पुणे – ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’च्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र प्रिमीअर लीग’चा (MPL) २ रा सीझन २ जूनपासून सुरू होत असून ‘एमपीएल’मध्ये सहभागी झालेल्या पुनीत बालन यांच्या ‘कोल्हापूर टस्कर्स’च्या संघाच्या जर्सीचे संघ मालक पुनीत बालन यांच्या हस्ते अनावरण झाले. यावेळी ‘‘‘एमपीएल’मध्ये यश प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मॅच ही अंतिम मॅच असल्याचे समजून खेळा,’’ अशा शब्दांत त्यांनी … Read more

Pune Crime : माचिसचा वाद गोळीबारापर्यंत गेला… एक जखमी; दोघे आरोपी अटक

Pune Crime : पुणे शहरात गोळीबारांचे सत्र कायम आहे. नऱ्हे भागातील भूमकर चौकात मध्यरात्री एका तरुणावर पिस्तूलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घटना घडली. पुण्यात दोन दिवसात गोळीबाराच्या तीन घटना घडल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, गोळीबाराच्या घटनेत गणेश गायकवाड (२७, रा. रामनगर, धायरी ) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी ब्रम्हानंद निवृत्ती कांबळे (३१, रा.नऱ्हे) आणि गोपाळ … Read more

सामनातून शिंदे-फडणवीस सरकारवर जहरी टीका,’बुडत्यांनी औरंगजेबाचा आधार घेतला असेल तर ते लाजिरवाणेच’

औरंजेबावरुन राज्यातील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. आधी अहमदनगर औरंगजेबाचे पोस्टर्स झळकावण्यात आले नंतर कोल्हापुरातील एका युवकाने स्टेटलसा ओरंगजेबाचा फोटो ठेवल्याचं म्हटलं जातंय. या दोन्ही घटनामुळे संतापलेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत निषेध मोर्चे काढले. याच घडामोडींवर ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून टी करण्यात आली आहे. रस्त्यावर उतरून गृहमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयाची लक्तरे वेशीवर टांगतात याचा अर्थ … Read more

IPL 2023 : ‘मुंबई इंडियन्स VS लखनौ सुपर जायंट्स’ असा रंगणार हायव्होल्टेज सामना; कोण गाजवणार मैदान?

लखनौ- आयपीएल 2023 च्या हंगामातील आजचा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स असा रंगणार असून हा सामना लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळावला जाणार आहे. अशातच प्ले ऑफ मध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा असणार आहे. मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव हा जबरदस्त फॉर्म मध्ये असून त्याचा संघाला चांगल्या प्रकारचा … Read more

IPL 2023 : ‘मुंबई इंडियन्स vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ असा होणार महामुकाबला! मुंबई पराभवाचा वचपा काढणार का?

मुंबई- आयपीएल 2023 हंगामातील 54 वा सामना आज मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा रंगणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वर खेळवला जाणार असून दोन्ही टीम्ससाठी हा सामना महत्वाचा ठरणार आहे. कारण आजच्या सामन्यात जो जिंकेल, तो पॉइंट्स टेबलमध्ये थेट तिसऱ्या नंबरवर जाणार आहे. आजच्या सामन्यानंतर दोन्ही टीम्सकडे तीन सामने उरणार आहे. आयपीएलमध्ये … Read more

आशिया करंडक स्पर्धा बांगलादेश किंवा श्रीलंकेत होणार स्पर्धा?

दुबई -आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद जरी पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे असेल तरीही सुरक्षेच्या मुद्द्यावरून सध्या बीसीसीआयने भारतीय संघ पाकिस्तानात पाठवणार नसल्याचे सांगितले. अशा स्थितीत ही स्पर्धा आयोजित करण्याची तयारी बांगलादेश व श्रीलंका क्रिकेट मंडळांनी दर्शवली आहे.या भूमिकेला बांगलादेश व श्रीलंका क्रिकेट मंडळांनीही पाठींबा दिला आहे. अशा स्थितीत आशिया क्रिकेट समिती या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडून काढून … Read more

india-pakistan match : भारत-पाक लढत अहमदाबादमध्येच

मुंबई -भारतात येत्या ऑक्‍टोबर व नोव्हेंबर या कालावधीत एकदिवसीय सामन्यांची विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतात दाखल होणाऱ्या पाकिस्तानचे सामने कुठे होणार, हा प्रश्‍न निर्माण होत होता. मात्र, आता त्यांचे सामने गुजरातमधील अहमदाबादमध्येच होणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. 1992 सालापासून प्रत्येक विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारत व पाकिस्तान यांच्यातील सामने चाहत्यांसाठी … Read more

‘सामना’तून स्पष्टच सांगितलं,’भाजपच्या पराभवाचा एकमेव मंत्र काय? कसब्याच्या विजयाचा अर्थ काय?’

पुणे  – कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजप या वळणावर गेल्यानंतर ही निवडणूक चुरशीची होणार, हे निश्‍चित झाले होते. त्यामुळे मतमोजणी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकविणारी ठरणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. हेच चित्र मतमोजणीच्या आठव्या फेरीपर्यंत कायम राहिल्याने कसब्यात मतदारांचा कौल कोणाच्या पारड्यात पडणार याबाबत सगळ्या राज्याची उत्सुकता शिगेला लागली होती. मात्र 20 … Read more

#INDvNZ 1st Test | न्यूझीलंडने सामना अनिर्णित राखला

कानपूर – रवीचंद्रन अश्‍विनची विक्रमी कामगिरी व रवींद्र जडेजाने घेतलेल्या चार बळींनंतरही न्यूझीलंडने कडवा प्रतिकार करत पहिला कसोटी सामना अनिर्णित राखला. न्यूझीलंडच्या एजाज पटेल व राचीन रवींद्र या अखेरच्या जोडीने तब्बल 52 चेंडू खेळून काढले व न्यूझीलंडचा पराभव टाळला. रविवारच्या 1 बाद 4 धावांवरून पुढे खेळ सुरू झाल्यावर टॉम लॅथमने दमदार अर्धशतकी खेळी केली. त्याने … Read more

#INDvPAK | आशिया स्पर्धेतही होणार भारत-पाक लढत

दुबई – आयसीसी टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत भारत व पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. आता हे दोन संघ पुन्हा कधी एकमेकांसमोर येणार याची उत्कंठा चाहत्यांना लाहगली होती. आता पुढील वर्षी श्रीलंकेत आशिया करंडक स्पर्धा होत असून त्यातही चाहत्यांना भारत व पाकिस्तान यांच्यातील सामन्याची मेजवानी पाहायला मिळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत … Read more