T20 World Cup 2024 : ‘किलर’ मिलरने द. आफ्रिकेला उलटफेर होण्यापासून वाचवले, थरारक सामन्यात नेदरलँड पराभूत…

T20 World Cup 2024 (NED vs SA, Match No 16) – डेव्हिड मिलरचा विजयी षटकाराच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्सवर शानदार विजय मिळवला. मिलरच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने टी-२० विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत नेदरलँड्सवर ७ चेंडू आणि ४ गडी राखून सहज विजय मिळवला आहे. मिलरने ५१ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकारांच्या जोरावर ५९ धावा केल्या. … Read more