‘कृष्णाला वाट पाहायला लावणार नाही, आता अयोध्येतून मथुरेकडे जाणार’ – योगी आदित्यनाथ

मुंबई – भगवान श्रीकृष्णाला वाट पाहायला लावणार नाही. आता आम्ही अयोध्येतून मथुरेकडे जाणार असे वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. भाजपचे उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. संपूर्ण देशात जो उत्साह पाहायला मिळतो आहे तोच उत्साह महाराष्ट्र आणि मुंबईतही पाहायला मिळत असल्याचे … Read more

Krishna Janmabhoomi । कोर्टात सुनावणीपूर्वी कृष्ण जन्मभूमीच्या वकिलांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी

Krishna Janmabhoomi । उत्तर प्रदेशातील मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाहचे प्रकरण न्यायालयात आहे. याप्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. या सगळ्यामध्ये श्रीकृष्णजन्मभूमीच्या समर्थकांना पाकिस्तानमधून धमकीचा फोन आल्याची बातमी समोर येत आहे. मुख्य पक्षकार आशुतोष पांडे उच्च न्यायालयात जात असताना त्यांना धमकी देण्यात आल्याचे समजते. या धमकीचे धागेदोरे पाकिस्तानात असल्याचे दिसून येत आहे. … Read more

‘जसं अयोध्येत मंदिर झालं तसंच मथुरा-काशीतही होणार’ ; भाजपच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याचे वक्तव्य

Uma Bharti In Ayodhya ।

Uma Bharti In Ayodhya । उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराची निर्मिती झाल्यानंतर आता काशी आणि मथुरामधेही मंदिरे बांधण्याची मागणी जोर धरू लागलीय. त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या फायर ब्रँड नेत्या उमा भारती यांनी महत्तवपूर्ण विधान केलंय. “राम मंदिरासाठी जसे आंदोलन झाले तसे कोणतेही आंदोलन आता यापुढे होणार नाही कारण मथुरा आणि काशीच्या निर्माणासाठी सर्व पुरावे उपलब्ध आहेत.” … Read more

“काशी आणि मथुरेत सुद्धा लवकरच हिंदूचे मंदिर’; आमदार नितेश राणे

सोलापूर (प्रतिनिधी) – अयोध्येतील श्री राम मंदिराचा मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडल्यानंतर आता अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या आणि सध्या वादाचा केंद्रबिंदू असलेल्या वाराणसी आणि मथुरा येथे मंदिर पाडून मशिद उभारण्यात आल्याची चर्चा आहे. अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याच्या निमित्ताने निघालेल्या एका मिरवणुकीमध्ये सोलापुरातील एका भागामध्ये दगडफेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर आणि अन्य जिल्ह्यातील मंदिरांची पाहणी करण्यासाठी आमदार … Read more

Krishna janmabhoomi case : शाही ईदगाह मशिदीचे सर्वेक्षण सध्या नाही; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Krishna janmabhoomi case : मथुरा कृष्ण जन्मभूमी-शाही इदगाह मशीद वाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा हस्तक्षेप केला आहे. सध्या शाही इदगाह मशिदीत सर्वेक्षण होणार नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या कोर्ट कमिशनरच्या नियुक्तीच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणीपर्यंत हिंदूंच्या बाजूने प्रश्न उपस्थित करत म्हटले की, ट्रायल कोर्टात सुनावणी सुरू राहील, पण कोर्ट कमिशनरच्या नियुक्तीला अंतरिम … Read more

Shri Krishna Janmabhoomi Case : श्रीकृष्ण जन्मभूमी वाद ! 10 नोव्हेंबरपूर्वी कागदपत्रे रेकॉर्डवर आणणार

Shri Krishna Janmabhoomi Case – मथुरेच्या (mathura) श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह (Shri Krishna Janmabhoomi Case) वाद प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाची कागदपत्रे 10 नोव्हेंबरपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवर आणली जातील. यासोबतच मथुरेच्या विविध जिल्हा न्यायालयांमध्ये विविध स्तरांवर प्रलंबित असलेल्या याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणीसाठी हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या मुस्लिम पक्षाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुढे … Read more

Mathura News : वृंदावनच्या हरी मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू

Mathura News –  वृंदावन येथील कैलास नगर येथील हरी मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. आता अयोग्य कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. परिपूर्ण वस्त्रांचा पोशाखातच मंदिरात प्रवेश दिला जाईल. हरि मंदिरातही बुधवारपासून भक्तांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे.  येणाऱ्या भक्तांनी कमी कपड्यात येऊ नये. परिपूर्ण वस्त्रांचा पोशाख परिधान करुनच … Read more

देवदर्शनाला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; इमारत कोसळून पाच ठार

वृंदावन – तीर्थक्षेत्र मथुरेतील वृंदावन येथील बांके बिहारी मंदिराजवळ मंगळवारी सायंकाळी मोठा अपघात झाला. मंदिरापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर पावसामुळे एका जीर्ण घराचा पहिला मजला कोसळला. या अपघातात श्रीबांके बिहारींच्या दर्शनासाठी आलेल्या पाच भाविकांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. त्याचवेळी पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन कानपूर, एक देवरिया आणि एक वृंदावन येथील आहे. पोलिस-प्रशासन … Read more

हेमा मालिनी म्हणाल्या,”एक अकेला मोदी है सब पे भारी, अब नहीं आएगी किसी की बारी”

नवी दिल्ली :  मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांनी एका मासिकाच्या अनावरण सोहळ्याला नुकतीच हजेरी लावली होती. या कार्यक्रमा दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या मथुरेबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी मोदी एकटेच सर्वांना भारी, आता कोणाचीही पाळी येणार नाही, असे वक्तव्य केले आहे. यावेळी हेमा मालिनी यांनी,”एक अकेला मोदी है … Read more

VIDEO : हेमा मालिनी यांनी कार सोडून मेट्रोने केला प्रवास ! ड्रीम गर्लला पाहून प्रवाशांनी सेल्फीसाठी केली गर्दी

मुंबई – बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. सिनेसृष्टीपासून काहीशा दूर असल्या तरी हेमा मालिनी यांची फॅन फॉलोविंग कमी झालेली नाही. याचाच प्रत्येय नुकताच पाहायला मिळाला. झालं असं हेमा मालिनी यांनी आपली आलिशान कार सोडून थेट मेट्रोने प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी सर्वसामान्यांशी तर सवांद साधलाच शिवाय यावेळी त्या अगदी साधेपणाने … Read more