पिंपरी | कान्हे फाटा येथील पोलीस मदत केंद्र बंदच

कान्हे, (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील कान्हे फाटा येथे असलेले पोलीस मदत केंद्र गेले कित्येक वर्षापासून बंद असून ते धूळ खात पडलेले आहे. त्यामुळे पोलीस मदत केंद्र फक्त नावापुरतेच शिल्लक राहिले असून ते पुन्हा कार्यान्वीत करण्याची मागमी नागरिकांनी केली आहे. पोलीस मदत केंद्र बंद असल्याने कान्हे गावासह अंदर मावळातील ५० गावांच्या अडचणी निर्माण झाली आहे. पुणे … Read more

पिंपरी | मावळमध्‍ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा

वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – आमदार सुनील शेळके यांच्या वतीने ग्रामीण भागातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घर ते परीक्षा केंद्र अशी मोफत बससेवा सुरु करण्यात आली आहे. या उपक्रमाचे हे सातवे वर्ष असून दरवर्षी या उपक्रमाचा अडीच हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा बुधवारपासून (दि. … Read more

पिंपरी | पवन मावळचा पाहारेकरी किल्ले तिकोणा

पवनानगर, – महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत. असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत. या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच याकडे वळत असतात. त्यातील एक किक्ला म्हण जे तिकोणा, ज्याला पवन मावळचा पाहारेकरी किल्ला असे म्हटले … Read more

पिंपरी | बहुउद्देशीय सभागृह, शिवस्मारक पुतळ्याचे भूमिपूजन

कान्हे, (वार्ताहर) – ग्रुप ग्रामपंचायत कान्हे येथील आंबेवाडीमधील बहुउद्देशीय सभागृह, तळे सुशोभीकरण व शिवस्मारक पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात आले होते. या वेळी आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमास ठाणे गावचे सरपंच विजय सातकर, उपसरपंच सुजाता चोपडे, गिरीश सातकर, महेश सातकर, अश्विनी शिंदे, अशा सातकर, रूपाली कुटे, मनीषा ओव्हाळ, सोपान धिंदळे, किशोर सातकर, सोनाली … Read more

पिंपरी | मावळातील भाकड जनावरे होणार दुभती

वडगाव मावळ, (वार्ताहर) – आमदार सुनिल शेळके व बीव्हीजी ॲग्रोटेक कंपनीच्या वतीने मावळ तालुक्यातील तीनशे दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांना भाकड जनावरांसाठी वरदान असलेले ‘रज्जो’ औषधाचे मोफत वाटप करण्यात आले. या अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात मावळातील १२०० भाकड जनावरे दुभती होणार आहेत. बीव्हीजी ॲग्रोटेक कंपनीमार्फत तालुक्यात ‘गो से गोमाता’ अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात मावळातील १२०० … Read more

मावळ : पावसाच्या पुनरागमनाने सर्वच पिकांना तारले

किवळे – गेली अनेक दिवसांपासून दडी मारलरल्या पावसाने दोन दिवसांपुर्वी लावलेल्या हजेरीने बॅकलॉग भरून काढला. त्यामुळे मावळ तालुक्‍यातील पिकांना जीवदान मिळाले आहे. मावळ तालुक्‍यात यंदा सोयाबीनची लागवड वाढली आहे. दमदार पावसाच्या भरवशावर सोयाबीनचे पीक जवळपास सर्वच भागात बहरले असल्याचे चित्र आहे. पुणे जिल्ह्यात मुख्य पीक म्हणून सोयाबीन पिकाची ख्याती वाढत चालली आहे.तर मावळातील शेतकरीदेखील आता … Read more

मावळात महाविकास आघाडीकडून भाजपचा “करेक्‍ट कार्यक्रम’

वडगाव मावळ – मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्या पासून मावळातील सर्वच पक्षांनी आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली होती. भाजपने तर सर्व पक्षीय मदत घेऊन परिवर्तन पॅनल तयार केला होता. मात्र महाविकास आघाडीने भाजपचा “करेक्‍ट कार्यक्रम’ केला. 18 पैकी 17 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. तर अवघ्या एका जागेवर भाजपला समाधान … Read more