रूपगंध : मे : ग्रीष्माची नाजूक टोपली

भाग 4 मे महिन्यात फुलणाऱ्या किती तरी सुंदर वेली आहेत. त्यातले एक रूपसुंदर फूल आहे- गोकर्ण. त्याचे नावच प्रतीकात्मक आहे. ही एक बहुवार्षिक, वळसे घेत वाढणारी वेल आहे. खोड बारीक तारेसारखे, केसाळ. पाने पर्णदलांनी युक्त असतात. पर्णदले आकाराने लंब-गोल, टोकाकडे बोथट, गुळगुळीत असतात. फुले निळ्या रंगाची असून पानांच्या देठाच्या खाचेत एखादेच उमलते. गोकर्णाला चपट्या सरळ … Read more