पुणे जिल्हा | दगड विटांतून मुलांच्या शिक्षणाची रचली रास

पारगाव (वार्ताहर) – आठराविश्‍व दारिद्य्र, कुटुंबात शिक्षणाचा अभाव पाचवीला पुजलेली गरिबी. पण हार न मानता पारगाव (ता. दौंड) येथील संकेत अंबादास मोरे यांनी एमबीबीएसच्या प्रथम वर्षात मेरिटमध्ये स्थान मिळविले असून बारामती मेडिकल कॉलेजमध्ये दुसर्‍या वर्षाला शिक्षण घेत आहेत. अंबादास मोरे यांनी दगड विटांची रास रचतारचता तिनही मुलांच्या शिक्षणाची ही रास रचली. संकेतने 10वी नंतर 11 … Read more

NEET Exam 2024 | डॉक्टर व्हायचे… जाणून घ्या यंदा ‘NEET’चा कटऑफ काय आहे; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

NEET Exam 2024 | देशातील बहुतांश तरुणांना डॉक्टर बनण्याची इच्छा आहे. हा एक उदात्त व्यवसाय तर आहेच, शिवाय त्यात भरपूर पैसाही आहे. जर एखाद्याला सरकारी किंवा खाजगी वैद्यकीय महाविद्यालय किंवा रुग्णालयात नोकरी मिळत नसेल तर तो सहजपणे स्वतःचा दवाखाना उघडून चांगली कमाई करू शकतो. हेच कारण आहे की दरवर्षी 20 ते 25 लाख मुले एमबीबीएस … Read more

MBBS साठी सर्वाधिक भारतीय विद्यार्थी जातात ‘या’ देशात ; मायदेशात परतल्यानंतर फक्त एवढेच बनतात डॉक्टर ; नेमकं कारण काय वाचा

Foreign Medical Graduates Examination।

 Foreign Medical Graduates Examination। भारतीयांमध्ये वैद्यकीय अभ्यासाची प्रचंड क्रेझ आहे. दरवर्षी 15 लाखांहून अधिक उमेदवार वैद्यकीय अभ्यासासाठी प्रवेश परीक्षेला बसतात, परंतु केवळ एक लाख उमेदवारांनाच महाविद्यालयात प्रवेश मिळतो. अशा परिस्थितीत उर्वरित विद्यार्थी परदेशात जाण्याचा मार्ग निवडतात. दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी एमबीबीएस करण्यासाठी अमेरिका, यूके, रशिया, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये जातात. याच मोठं  कारण म्हणजे भारताच्या तुलनेत … Read more

एमबीबीएस उत्तीर्णसाठी विद्यार्थ्यांना आणखी एक संधी

पुणे – राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने सन २०२०-२०२१ शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या आणि परीक्षा उत्तीर्ण न होऊ शकलेल्या एमबीबीएस विद्यार्थ्यांना परीक्षेची आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्‍यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या विद्यार्थ्यांना करोनाच्‍या प्रादुर्भावच्‍या कालावधीत अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता, त्यामुळे त्यांना ही संधी देण्यात आली आहे, असेही आयोगाने स्‍पष्ट … Read more

नीट परीक्षेत अफशिन शेख तालुक्‍यात प्रथम

कोपरगाव – वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता तथा प्रवेश परीक्षेचा (नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट-नीट यूजी 2023) निकाल काल जाहीर झाला. यात संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस संचलित संजीवनी ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी अफशिन रियोजोद्दीन शेख हिने 720 गुणांपैकी 656 गुण म्हणजे 99.73 पर्सेंटाईल मिळवून कोपरगाव तालुक्‍यात सर्व … Read more

हिंगोलीतील शेतकऱ्याचा मुलगा झाला ‘एम.बी.बी.एस’; वाचा जिद्दीची कहाणी.!

– शिवशंकर निरगुडे हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील बोरखेडी पिनगाळे येथील धोंडीराम चव्हाण यांचा मुलगा MBBS साठी पात्र झाला आहे. अरविंद चव्हाण यांचे शिक्षण पुणे येथे झाले आहे. एका शेतकऱ्याचा मुलगा अनंत अडचणींचा सामना करून एमबीबीएस झाल्याने बोरखेडी परिसरात त्याचे कौतुक केले जात आहे. सेनगाव तालुक्यातील बोरखेडी पिनगाळे येथील धोंडीराम चव्हाण यांच्या कडे पाच … Read more

भारतीय विद्यार्थी दरवर्षी MBBS करण्यासाठी युक्रेनमध्ये का जातात? ‘कमी फी’ बरोबरच इतरही कारणे जाणून घ्या !

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या दरम्यान, १३५ कोटी देशवासियांना सर्वात जास्त त्रास देणारी एकमेव चिंता म्हणजे युद्धक्षेत्रातून भारतीय विद्यार्थ्यांचे सुरक्षित परत येणे. कुटुंबातील सदस्यांपासून ते केंद्र सरकारपर्यंत सर्वजण दिवसभर या प्रयत्नात गुंतलेले आहेत की, कोणत्याही मार्गाने तमाम भारतीय विद्यार्थ्यांना तणावग्रस्त भागातून बाहेर काढले पाहिजे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उच्चस्तरीय तातडीच्या बैठकीनंतर भारत सरकार … Read more

कठीण परिस्थितीचा सामना करत रिक्षाचालकाचा मुलगा बनला एमडी डॉक्टर

ज्ञानेश्वर फड गंगाखेड (जि. परभणी) – कठीण परिस्थितीचा सामना करत रिक्षाचालकाचा मुलगा एम. डी. डॉक्टर बनला आहे. सिद्धेश्वर विष्णू भेंडेकर (रा. खादगाव, गंगाखेड) असे रिक्षाचालकाच्या मुलाचे नाव आहे. वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर म्हणजेच MBBS. DNB (MD) ची परीक्षा उत्तीर्ण होऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत मधुमेह व हृदयरोग तज्ञ होण्याचा मान मिळवला आहे. सिद्धेश्वर चा शिक्षणाचा प्रवास … Read more

एमबीबीएसला प्रवेशाच्या आमिषाने सव्वाकोटीस गंडा

पुणे – शहरातील नामांकित महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याचा बहाणा करून नागरिकांची तब्बल सव्वाकोटी रुपयांची फसवणूक केली. ही घटना बोपोडी येथे घडली असून याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी सुहास नारायण ओव्हाळ (रा. क्‍लासिजम सोसायटी, बोपोडी ) यांनी फिर्याद दिली. त्यावरून मेडवेल कंपनीचा संचालक राहुल यादव व समीर सिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. … Read more

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची पहिली यादी जाहीर

पुणे  – एमबीबीएस, बीडीएस या वैद्यकीयच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 50 हजार 869 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्याप्रमाणे या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्राथमिक गुणवत्ता यादी राज्य सीईटी सेलने शुक्रवारी सकाळी जाहीर केले.   राज्य सीईटी सेलने एमबीबीए आणि बीडीएस प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना दि.12 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. … Read more