तिकीट नाकारल्याने खासदाराने उचललं टोकाचं पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू

A. Ganeshamurthi Died|

A. Ganeshamurthi Died| लोकसभा निवडणुकीचं तिकीट नाकारल्याने तामिळनाडूतील एका खासदाराने टोकाचे पाऊल उचलले आहे. तामिळनाडूतील इरोड येथील एमडीएमकेचे विद्यमान खासदार ए. गणेशमूर्ती यांना निवडणुकीत तिकीट न मिळाल्याच्या रागातून त्यांनी रविवारी 24 मार्च रोजी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना कोईम्बतूर येथील खासगी रुग्णालयात … Read more

New Parliament Inauguration : देशातल्या ‘या’19 प्रमुख राजकीय पक्षांचा नवीन संसद भवन उद्‌घाटन कार्यक्रमावर बहिष्कार

नवी दिल्ली – देशातील 19 प्रमुख राजकीय पक्षांनी एकमुखाने पंतप्रधान मोदींच्या हस्ते येत्या 28 तारखेला होणाऱ्या संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने लोकशाहीचा आत्माच हिरावून घेतला असल्याने आम्हाला संसदेच्या नवीन इमारतीत कोणतेही मूल्य दिसत नाही असे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पुर्ण बाजूला ठेवून स्वतः मोदींनीच या … Read more