Asian Games 2023: आशियाई खेळात भारताने जिंकली 107 पदके, 28 सुवर्ण… चीन पहिल्या क्रमांकावर

Asian Games 2023: आशियाई गेम्समधील भारताची मोहीम संपली असून या स्पर्धेत भारताने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. आशियाई खेळ 2023 मध्ये भारतीय खेळाडूंनी तब्बल 107 पदके जिंकली आहेत. खरे तर आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारताने 100 पदकांचा टप्पा ओलांडला आहे. भारताने 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य पदके जिंकली आहेत. पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर … Read more

BWF World Championship 2022 : ‘चिराग-सात्विक’ची ऐतिहासिक कामगिरी

टोकियो – भारताचे स्टार बॅडमिंटनपटू व पुरूष दुहेरीतील दिग्गज मानले जात असलेले खेळाडू सात्विकसाईराज रांकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीने येथे सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत (BWF World Championships 2022) ऐतिहासिक कामगिरी करताना पदक निश्‍चित केले आहे. या (Satwik-Chirag) जोडीने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या ताकुरो होकी व युगो कोबायाशी या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत … Read more

Thomas and Uber Cup 2022 : सिंधू, लक्ष्यकडून पदकांची आशा

बॅंकॉक -“बीडब्ल्यूएफ’ थॉमस आणि उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या मोहिमेला रविवारपासून प्रारंभ होणार आहे. क-गटातील पुरुष संघाची सलामी जर्मनीशी, तर ड-गटातील महिलांची कॅनडाशी पहिली लढत कॅनडाशी होणार आहे. या स्पर्धेत भारताला ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि जागतिक चॅम्पियनशीमध्ये कांस्य पदक विजेता लक्ष्य सेनकडून पदकांची आशा आहे. ही स्पर्धा बॅंकॉक येथे दि. 8 ते 15 मे … Read more

#FIHJuniorWorldCup | भारतीय महिलांचे पदकाचे स्वप्न भंगले

पोचेफस्ट्रोम – ज्युनिअर विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाला ब्रॉंझपदकाच्या सामन्यात इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. भारताची स्टार खेळाडू मुमताज खानने दोन गोल केल्यानंतरही भारताला निर्धारित वेळेत 2-2 अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये सामना गमवावा लागला. पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडने 3-0 अशी लढत जिंकत ब्रॉंझपदक पटकावले. भारताच्या महिला संघाने 2013 सालच्या स्पर्धेत ब्रॉंझपदक जिंकले होते. त्यानंतर संघाला या कामगिरीची … Read more

कृतज्ञ मी कृतार्थ मी ; राष्ट्रपती पदक विजेत्या पोलीस अधिकाऱ्यांची भावना

त्यांचे हे पदक आम्हाला प्रेरणादायी; सहकाऱ्यांचा आनंदोत्सव शिवानी पांढरे/पियुषा अवचर पुणे- पोलीस दलात काम करायला मिळाले. जनतेची सेवा करायला मिळाली. हेच आमचे भाग्य. दोनच शब्दात सांगायचे तर कृतज्ञ मी कृतार्थ मी अशी मन:स्थिती आहे, अशा शब्दात राष्ट्रपती पदक विजेत्या पोलिस अधिकाऱ्यांनी आपली भावना दै. प्रभातशी बोलताना व्यक्त केली. दैनिक प्रभात आणि डिजिटल प्रभातने पुरस्कार विजेत्या … Read more

जागतिक युवा स्पर्धेत भारताला सुवर्ण ; तिरंदाजीत दहा पदके केले निश्‍चित

व्रोकला,पोलंड – जागतिक युवा अजिंक्‍यपद स्पर्धेत भारताच्या तिरंदाजांनी वर्चस्व गाजवले असून शनिवारी भारताच्या प्रिया गुर्जर, परनीत कौर आणि रिधु सेंथीलकुमार यांनी 18 वर्षांखालील कम्पाऊंड कॅडेट महिला संघाने अंतिम फेरी जिंकत सुवर्ण कामगिरी केली आहे. त्यांनी अंतिम लढतीत 228-216 ने तुर्कीला पराभूत केले. तसेच अन्य तिरंदाजांनी आगेकूच करत दहा पदके निश्‍चित केली आहे. भारताच्या 18 वर्षांखालील मुलींच्या … Read more

Tokyo Olympics : भारताच्या नेमबाजांच्या कामगिरीची चौकशी होणार

नवी दिल्ली – पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात भारताच्या ऐश्‍वर्य प्रताप सिंह तोमर आणि संजीव राजपूत या नेमबाजांचे आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले. त्यामुळे भारतीय नेमबाज सलग दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांतून पदकाविनाच मायदेशी परतणार आहेत.  भारताच्या नेमबाजांना 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिकमध्येही एकही पदक जिंकता आले नव्हते. विश्‍वकरंडक स्पर्धा, राष्ट्रकुल आणि एशियाड या सर्वच स्पर्धांमध्ये चमकदार … Read more

Tokyo Olympics : ड्रेसेलचे विक्रमी सहावे सुवर्ण

टोकियो -अमेरिकेचा अव्वल जलतरणपटू केलेब ड्रेसेल याने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील जलतरणात सहावे सुवर्णपदक पटकावण्याची विक्रमी कामगिरी केली आहे. 4 बाय 100 मीटरच्या नवीन मिश्र मिडले रिलेमध्ये सहावे सुवर्णपदक जिंकत त्याने विश्‍वविक्रमाला गवसणी घातली. या गटात खेळाडू उतरण्यापूर्वीच अमेरिकेचा संघ पिछाडीवर होता. या मिश्र संघात दोन महिला आणि दोन पुरुष खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ब्रिटनने … Read more

Tokyo Olympics : लोवलिनाने केले पदक निश्‍चित

टोकियो – भारताची नवोदित महिला मुष्टियुद्ध खेळाडू लोवलिना बोर्गोहेनने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक निश्‍चित केले आहे.  कारकिर्दीतील प्रथमच ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची कामगिरी केलेल्या लोवलिनाने महिलांच्या 69 किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चायनीज तैपईची माजी जगज्जेती निन-चीनवर मात केली व उपांत्य फेरी गाठली.  लोवलिनाने निन-चीनवर 4-1 अशी मात करत पदक निश्‍चित केले आहे. मुष्टियुद्धात … Read more

आता केवळ फोटोशूटसाठीच घेतात पदकाचा चावा

नवी दिल्ली -ऑलिम्पिक स्पर्धाच नव्हे तर कोणत्याही स्तरावरील स्पर्धेत पदक जिंकणारे खेळाडू मिळालेल्या पदकाचा चावा घेताना दिसतात. मात्र, या मागचे खरे कारण कोणालाही अद्याप समजलेले नव्हते. पूर्वीपासून ही परंपरा सुरू असून त्यामागे मिळालेल्या सुवर्णपदकाची सत्यता तपासण्यासाठीच पदकाचा चावा घेतला जात होता. काळ बदलला तसा त्यात बदलही झाला असून आता खेळाडू केवळ फोटोशूटसाठीही असे केले जाते. ऑलिम्पिक … Read more