महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने केलेल्या मागण्यांबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक

मुंबई : वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत काम करणाऱ्या राज्यातील विविध परिचारिकांनी आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक विचार करणार असून परिचारिकांनी आपले आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू होण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी(दि.31मे) महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी या … Read more

नागपूर येथील कॅन्सर रूग्णालय लवकरच सुरू करणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

मुंबई : नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या परिसरात कॅन्सर रूग्णालय उभारण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत दिली. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या परिसरात कॅन्सर रूग्णालय लवकर उभारण्यासंदर्भात विधानसभा सदस्य समिर मेघे यांनी प्रश्न उपस्थित केला. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले, नागपूर येथे शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या … Read more

‘सेंट्रल मार्ड’ संघटनेच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक – अमित देशमुख

मुंबई  – राज्यातील शासकीय व महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय पदव्युत्तर पदवी (एमडी/एमएस) अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या “सेंट्रल मार्ड” संघटनेच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. विधानभवनात ‘सेंट्रल मार्ड’ संघटनेच्या विविध मागण्यांच्याअनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये विविध मागण्यांवर सकारात्मक झाली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ … Read more

युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही – वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख

मुंबई : युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या 250 विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासक्रमासाठी उपाययोजना तसेच त्यांना भारतीय विद्यापीठांत सामावून घेण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्यात येणार आहे. कुलगुरुंच्या अभ्यासगटांची व्याप्ती वाढवून सकारात्मक दृष्टीने सर्व बाबींची तपासणी करून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले. कोणत्याही परिस्थितीत युक्रेनमधून परतलेल्या … Read more

उस्मानाबाद आणि सिंधुदुर्ग येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामास गती द्यावी – वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख

मुंबई : उस्मानाबाद येथे 100 प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 500 खाटांच्या क्षमतेच्या रूग्णालयासाठी जागा निश्च‍ितीकरण करून आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण यांच्यात सामंजस्य करार करावा. संबंधित अहवाल पुढील आठ दिवसात सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले. विधानभवन येथे सिंधूदुर्ग व उस्मानाबाद महाविद्यालयाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. … Read more

युक्रेनहून परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करावा – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

नाशिक – आरोग्य विज्ञान विद्यापीठात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचा लवकरच प्रारंभ होणार आहे. आरोग्य शिक्षण व संशोधनासाठी आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. आरोग्य शिक्षणातील सर्व विद्याशाखांचा समावेश असलेल्या ‘इंटीग्रेटेड मेडिकल कॉम्प्लेक्स’ चा समावेश यात करण्यात यावा. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व पुढील वर्षी विद्यापीठ स्थापनेचा रौप्य महोत्सव हा विलक्षण योग जुळून येत असल्याचे  विद्यापीठाचे प्र-कुलपती … Read more

महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी ‘आयएचजी’ने सहकार्य करावे – वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख

मुंबई : महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्र अधिक सक्षम करण्याचे उद्दिष्ट साध्य करीत असताना सर्वसामान्यांना गुणवत्तापूर्ण आणि किफायतशीर दरात वैद्यकीय सेवा देण्यास राज्य शासनाची प्राधान्यता आहे. आगामी काळात आयएचजी (इंटरनॅशनल हॉस्पिटल्स ग्रुप) यांनी यासाठी पुढे येऊन महाराष्ट्राला सहकार्य करावे असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले. राज्यातील आरोग्य व्यवस्थेसंदर्भातील बैठक वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली … Read more

रुग्णसेवा देणाऱ्यांच्या सुरक्षेबाबत अधिक काळजी घ्या – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

मुंबई : मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 82 शिकाऊ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटनेची वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून या संदर्भातील वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने सादर करावा अशा सूचना महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना मंत्री देशमुख यांनी दिल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात शिकाऊ डॉक्टर, डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल तसेच अन्य कर्मचारी वैद्यकीय सेवा पुरवितात. कोरोनाची मोठ्या … Read more

कॅन्सर इन्स्टिट्यूट बांधकामासाठी कालबद्ध आराखडा तयार करावा – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

मुंबई : नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील रेडिओथेरपी विभागाचे श्रेणीवर्धन करण्यात येत असून येथे कर्करोग उपचाराच्या अत्याधुनिक सोयीसुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे कॅन्सर इन्स्टिट्यूट बांधकामाला गती देण्यात यावी, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. नागपूर कॅन्सर रुग्णालयाच्या कामाबाबतची आढावा बैठक आज मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली … Read more

करोना काळात शासकीय रुग्णालयांना आवश्‍यक निधी वितरीत – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

मुंबई – मागील पावणे दोन वर्षापासून राज्य शासन करोना संकटाशी दोन हात करीत आहे. या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला आवश्‍यक असणारा निधी वेळोवेळी वितरीत करण्यात आला, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज विधानसभेत दिली. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात आवश्‍यक औषधांचा साठा उपलब्ध करुन देण्याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा … Read more