यंदाच्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही

नागपूर – यंदाच्या शैक्षणिक सत्रात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मराठा आरक्षण लागू होणार नसल्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सर्व पदव्युत्तर शिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू करण्यावर काही जणांनी याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाच्या या निर्णयामुळे दंतवैद्यक व वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू … Read more