पुणे | नीट पीजी अर्जासाठी ६ मेपर्यंत मुदत

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वैद्यकीय क्षेत्रातील एम.डी., एम.एस., डी.एन.बी. यांसारख्या पदव्युत्तर शिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट पीजी या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी ६ मे ही अंतिम मुदत आहे. येत्या २३ जून रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. १८ जूनपासून परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून दिली जाणार आहेत. एमबीबीएस पदवीधारकांसाठी विविध विषयातील शिक्षण घेण्यासाठी ही … Read more

nagar | पवार यांचे डिझाइन पेटंट बौद्धिक संपदा कार्यालयामार्फत जाहीर

निघोज (वार्ताहर) – येथील पुजा प्रशांत पवार (पंधे ) आणि प्रा. प्रशांत पवार यांचे पेटंट भारत सरकारच्या बौद्धिक संपदा अधिकार कार्यालयामार्फत जाहीर करण्यात आले आहे. मेडिकल क्षेत्रात डायग्नोस्टिक विभागात मेंदूविकार आणी मेंदूतील गाठीचे निदान करण्यासाठी ब्रेन ट्यूमर डिटेक्टिंग डिवायस यासाठी भारत सरकारच्या बौद्धिक संपदा कार्यालयामार्फत डिझाईन पेटंट जाहीर झाल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. प्रा.प्रशांत पवार … Read more

वैद्यकीय क्षेत्रात समर्पण भावनेने कार्य करताना संशोधनही होणे गरजेचे – राज्यपाल कोश्यारी

मुंबई  : रूग्णसेवा हीच पवित्र सेवा आहे. आपली सेवा जेव्हा आपण असीम शक्तींना समर्पित करतो तेव्हा यश निश्चीतच प्राप्त होते. वैद्यकीय क्षेत्रात समर्पक भावनेने कार्य करताना संशोधनही होणे गरजेचे असल्याचे सांगून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महिला डॉक्टरांचे त्यांच्या समाजकार्याबद्दल अभिनंदन केले. आज राजभवन येथे मेडीक्वीन या महिलांच्या आरोग्यासाठी काम करत असलेल्या संस्थेतर्फे राज्यभरातील समाजकार्य करणाऱ्या … Read more

वास्तव : वैद्यकीय क्षेत्रातील “ब्रेन ड्रेन’

– विनिता शाह भारतात शिक्षण घेतलेले हजारो डॉक्‍टर आणि नर्सेस दरवर्षी परदेशांत स्थलांतर करतात. चांगला पगार आणि चांगला जीवनस्तर ही कारणे डॉक्‍टरांच्या स्थलांतरामागे आहेत, असे सांगितले जाते. परंतु हे संपूर्ण चित्र नव्हे. भारतात आरोग्य कर्मचाऱ्यांचा मोठा तुटवडा जाणवतो; परंतु तरीही दरवर्षी हजारो डॉक्‍टर आणि नर्सेस परदेशांत स्थलांतर करतात. आर्थिक आणि विकास संघटनेच्या (ओईसीडी) मते 2017 … Read more

वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा

राष्ट्रीय वैद्यक आयोगाची स्थापना : भारतीय वैद्यक परिषद रद्दबातल  नवी दिल्ली – राष्ट्रीय वैद्यक आयोगाची (एनएमसी) स्थापना करत केंद्र सरकारने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा केल्या आहेत. चार स्वायत्त मंडळांसह आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे दशकांपासून असलेली भारतीय वैद्यक आयोग ही संस्था रद्दबातल झाली आहे. एनएमसीच्या दैनंदिन कारभारासाठी पदवी आणि पदव्युत्तर वैद्यक शिक्षण मंडळ, … Read more