पुणे जिल्हा | डॉक्टर दाखवा बक्षीस मिळवा

सविंदणे (वार्ताहर) – कवठे येमाई (ता. शिरूर) येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नियमितपणे उपलब्ध राहत नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. या होणार्‍या प्रकारामुळे नागरिक पुरते वैतागले आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रात डॉक्टर दाखवा बक्षीस मिळवा असे म्हणत नागरिकांनी थेट आरोग्य केंद्रालाच टाळे ठोकले आहे. प्रसुती झालेल्या महिलेला मंगळवारी (दि.30 एप्रिल) सायंकाळच्या सुमारास उपचार न … Read more

PUNE: येरवडा कारागृहाचे मेडिकल आॅफिसर डॉ. संजय मरसाळे यांना अटक

पुणे – ड्रग्ज तस्कर ललित पाटील येरवडा कारागृहातुन ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या येरवडा कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मरसाळे यांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनने सोमवारी अटक केली. डॉ. मरमाळे यांनी ललित पाटीलला ससून रुग्णालयात रेफर करण्यापूर्वी त्याचा भाऊ भूषण पाटील आणि मुख्य सुत्रधार अभिषेक बलकवडे यांच्याशी तब्बल १९ वेळा फोनवरुन संवाद … Read more

पुणे : ‘डॉक्‍टर’ही 60 नंतरच ‘रिटायर’; वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय

पुणे- महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा “गट-अ’ मधील जिल्हा शल्य चिकित्सक, विशेषज्ञ, पोलीस शल्य चिकित्सक आणि वैद्यकीय अधिकारी संवर्गातील आणि महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा “गट-अ’ मधील वैद्यकीय अधिकारी संवर्गातील अधिकारी अर्थातच “डॉक्‍टरां’चे सेवानिवृत्त होण्याचे वय 60 करण्यात आले आहे. हे “डॉक्‍टर’ अधिकारी ज्या महिन्यांत त्यांची 60 वर्ष पूर्ण करतील त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी ते सेवानिवृत्त … Read more

वैद्यकीय अधिकारी वर्ग-1 पदभरती एमपीएससीद्वारे व्हावी : दरेकर

पुणे – सार्वजनिक आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी वर्ग-1 पदांच्या 899 जागा भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली. ही सर्व पदे स्वतंत्र निवड मंडळामार्फत भरण्यात येणार आहेत. मात्र, या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदांची भरतीप्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. “सार्वजनिक आरोग्य विभागातील वर्ग-1 ची महत्त्वपूर्ण … Read more

गरज ‘एमबीबीएस’ची, भरती ‘बीडीएस’ डॉक्टरांची

पुणे – करोना संसर्ग वाढत असताना, दुसऱ्या बाजूला बाधितांना उपचारांसाठी डॉक्टरांची वानवा आहे. जिल्हा परिषदेने तीन ते चारवेळा जाहिरात देऊनदेखील डॉक्टरांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वेळेत निदान होत नसल्याने प्रादुर्भाव वाढत आहे. त्यावर एमबीबीएस पात्रतेचे डॉक्टर मिळत नसल्याने बीडीएस डॉक्टरांची भरती जिल्हा परिषदेने केली आहे. तर, मेडिकल शाखेतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी … Read more

पुणे – वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्ती वय 65?

प्रशासनाकडून हालचाली : प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पुणे – आरोग्य खात्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्ती वय 65 वर्षांपर्यंत करण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वय वाढविण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिले आहेत. याबाबतचे परिपत्रक औरंगाबाद विभागाच्या आरोग्य विभागाकडे प्रसिद्ध केले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय आता 65 करण्याबाबत विचार … Read more