वजन वाढले की दमाही वाढतोच…

दमा हा एक दीर्घकालीन आजार असून, यात अनेकदा धाप लागते किंवा छातीत घरघरते. याचे गांभीर्य आणि वारंवारता व्यक्तीनुसार बदलते. हा आजार असलेल्या व्यक्तीमध्ये ही लक्षणे दर दिवशी किंवा आठवडय़ातून अनेकदा दिसू शकतात आणि काही व्यक्तींना शारीरिक श्रम केल्यावर वा रात्री ही लक्षणे दिसून येतात. दम्याचे निदान झाले नाही आणि वेळेवर उपचार झाले नाहीत, तर त्या … Read more