PUNE : योग्य उपचार, सुखरूप प्रसूती; कमला नेहरू रुग्णालयात आठ बेडचे आयसीयू
सागर येवले पुणे – महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात विविध उपचार आणि प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना आता “आयसीयू’ची सुविधाही मिळणार आहे. येथे सर्व सुविधांयुक्त असे आठ बेडचे सुसज्ज अतिदक्षता विभाग (आयसीयू) साकारण्यात येत आहे. गर्भावस्थेतील नऊ महिने तपासणी आणि औषधोपचार कमला नेहरू रुग्णालयात, मात्र प्रसूतीसाठी ससून किंवा अन्य रुग्णालायात जावे लागते. अत्यावश्यक रुग्ण आला तरी त्याला दाखल … Read more