Benefits Of Coriander Leaves : कोथिंबीरीच्या पानांमध्ये आहेत अनेक औषधी गुणधर्म , याचे नियमित सेवन केल्यास मिळतील असंख्य फायदे

कोथिंबीर कोथिंबीर ही तर आपल्या रोजच्या आहारातील भाजी. ती पदार्थाच्या सजावटीसाठी तर वापरतातच शिवाय ती औषधीही आहे. कोथिंबिरीमध्ये जीवनसत्त्व ए व लोह भरपूर असते. गुणधर्म : रुचकर, पाचक, शीतल, चक्षुष्य, पित्तनाशक, सुगंधी, आणि हृद्य. घटक : जीवनसत्त्व ए100 ग्रॅम जीवनसत्त्व सी100 ग्रॅम पाणी87.9 टक्‍के प्रोटीन3.3 टक्‍के चरबी0.6 टक्‍के कार्बोदित पदार्थ6.5 टक्‍के कॅल्शियम0.14 टक्‍के फॉस्फरस0.06 टक्‍के … Read more

‘कारवीची तऱ्हाच न्यारी, यंदा कासवर दर्शन हाय भारी’

पुणे – “कारवीची तऱ्हाच न्यारी, यंदा कासवर दर्शन हाय भारी’ अशा कारवीच्या निळ्या फुलांनी “कास पठार’ यंदा फुलणार आहे. “कास पठार’ ला महाराष्ट्राची “व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ समजले जाते. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात हे खडकाळ असलेले 1750 हेक्‍टर पठार कोट्यवधी फुलांनी बहरून जाते. अनेक प्रकारची रंगीबेरंगी फुलांचे जणू गालिचेच या ठिकाणी पसरलेले असतात. यंदा मात्र स्पेशल “कारवी’चा हंगाम … Read more