पुणे जिल्हा : लाखो रुपयांची औषधे उघड्यावर

रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा, काही कागदपत्रेही जाळली, जामखेड ग्रामीण रुग्णालयाचा महाप्रताप ! जमखेड – येथील ग्रामीण रुग्णालयाचे जिल्हा उपरुग्णालयात रूपांतर झाले असून, इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने तात्पुरत्या स्वरुपात असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचेही दुसर्‍या जागेत स्थलांतर करण्यात आले.मात्र, रुग्णालयाची लाखो रुपयांची औषधे जुन्या जागेवर उघड्यावर टाकण्यात आली असून, यामध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा उघड्यावर टाकण्यात आला आहे तर काही … Read more

Pune: तरतूद आणि गरज असतानाही आरोग्यसेवेवर खर्च नाही

पुणे – राज्य सरकारकडून आरोग्य सेवांसाठी करण्यात येणारी तरतूद आधीच कमी असते, असे असतानाही जी तरतूद मिळते त्यातूनही आरोग्य सेवांवर खर्च केला जात नसल्याचे २०२३-२४ च्या एकूण अंदाजपत्रीय खर्चावरून दिसून येत आहे. पैसे, तरतूद असूनही रुग्णांना आवश्यक औषधे, सेवा, सुविधा दिल्या जात नाहीत. अनेक औषधे उपलब्ध नसतात. आरोग्य सेवाही पुरेशा मिळत नाही. त्यामुळे याचा परिणाम … Read more

भारतीय औषधांना निकारागुआमध्ये मान्यता

मानागुआ, (निकारागुआ) – भारतीय फार्माकोपियाला मान्यता देणारे निकारागुआ हा जगातील पहिला स्पॅनिश भाषिक देश ठरला आहे. भारत आणि निकारागुआने औषधांच्या नियमन क्षेत्रात सहकार्यावरबाबत फार्माकोपियावर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. निकारागुआमधील भारताचे राजदूत सुमित सेठ आणि निकारागुआच्या आरोग्य मंत्री मार्था रेयेस यांनी दोन्ही देशांमधील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. ज्या देशांचे एकतर स्वतःचे फार्माकोपिया आहे किंवा त्या … Read more

दृष्टीकोन बदलतोय… जेनेरिक औषधांची मागणी वाढली; अहवाल काय सांगतो, पाहा…

Generic Medicines – केंद्र सरकारच्या सातत्याच्या प्रयत्नांमुळे जेनेरिक औषधांच्या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांची धारणा आता बदलू लागली आहे. सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या जन औषधी केंद्रांच्या विक्रीत आता वाढ होते आहे. देशभरातील किमान ४० टक्के लोकांनी आता ब्रॅंडेड औषधांऐवजी जेनेरिक औषधांना प्राधान्य देण्यास सुरूवात केली असल्याचे एका अहवालाच्या आधारे पश्‍चिम बंगालमधील औषध वितरकांनी म्हटले आहे. सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्च … Read more

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी जबरदस्त औषधे

संसर्गजन्यचा धोका कमी करून अनेक प्रकारच्या गंभीर आजारांचा धोका टाळण्यासाठी, आरोग्य तज्ज्ञ सर्व लोकांना त्या गोष्टींचा आहारात समावेश करण्याची शिफारस करतात, ज्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवल्याने संसर्गजन्य आजारांसोबतच अनेक गंभीर जुनाट आजारांचा धोका कमी होतो. आहार आणि दिनचर्या योग्य ठेवून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करता येते. आपल्या घरांमध्ये अशा अनेक गोष्टी … Read more

‘टीबी’वरील औषधांचा पुरवठा ठप्प; पुणे मनपा आरोग्य विभागाकडे महिनाभर पुरेल इतकाच साठा

सागर येवले पुणे – शहरात सध्या क्षयरोगावरील (टीबी) औषधांचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. मागील दोन महिन्यांपासून टीबीच्या रुग्णांना वेळेत औषधे मिळत नाहीत. तर लाइनोझोलीड आणि सायक्‍लोसरिन या औषधांचा पुरवठाच झालेला नाही. तर, बाहेरच्या मेडिकलमध्येही पुरेसा साठा नसल्याने रुग्ण व नातेवाइकांना औषधांसाठी पायपीट करावी लागत आहे. पुणे महापालिकेत नोंदणी केलेले दोनशेच्या जवळपास टीबीचे रुग्ण आहेत. … Read more

सातारा – अत्यावश्यक औषधांसाठी पाच कोटींचा प्रस्ताव

सातारा – अत्यावश्‍यक औषधांसाठी पाच कोटींचा प्रस्तावसातारा – क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात अत्यावश्‍यक असलेल्या सव्वादोनशे औषधांच्या खरेदीसाठी पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाच्या औषध विभागाकडून देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित आरोग्य विभागाची ऑनलाइन निविदा प्रक्रिया होणार आहे. सर्वांत कमी किमतीच्या निविदांना मंजुरी देण्यात येणार आहे. नांदेड, ठाणे, छत्रपती संभाजीनगर … Read more

कागदी घोडे न नाचवता पुरेशी औषधे ठेवा

सातारा – नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील मृत्यूंच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासन सतर्क झाले असून शुक्रवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाहणी करून माहिती घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेत त्यांना खडे बोलही सुनावले. तसेच कागदी घोडे नाचवू नका, औषधे कधी संपणार याची माहिती ठेवा आणि तत्पुर्वीच पुरेसा साठा करायला शिका, असे फर्मानही सोडले. राज्यातील … Read more

चिंताजनक! भारतात 58 लाख लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; औषध उपलब्ध करून देणे मोठे आव्हान – WHO

नवी दिल्ली – देशभरात 58 लाख लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास (high blood pressure in India) असून या रुग्णांसाठी औषध उपलब्ध करून देणे हे एक मोठे आव्हान आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) म्हटले आहे. उच्च रक्त दाबाचा त्रास असलेले सर्वजण जून 2023 मध्ये सुरू करण्यात आलेल्या “इंडियन हायपरटेन्शन कंट्रोल इनिशिएटिव्ह’ अंतर्गत उपचार घेत … Read more

खोकल्याच्या सिरपने ३०० मृत्यू , सात भारतीय कफ सिरप काळ्या यादीत

नवी दिल्ली – WHO ने आफ्रिकन देश गाम्बियासह जगभरातील 300 लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार धरून सात भारतीय कफ सिरप उत्पादकांवर बंदी घातली आहे. त्यामुळे भारतीय औषधनिर्माण क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बनावट औषधे अजिबात खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगितले आहे. औषधांचा दर्जा सुनिश्चित करण्यासाठी सर्वसमावेशक जोखीम आधारित विश्लेषण केले … Read more