पुणे जिल्हा | पाणीसाठा संपल्याने आंबेगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांची चिंता

रांजणी, (वार्ताहर) – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठा संपल्याने शेतीपिकांना ताण बसू लागला आहे. परिणामी, आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रांजणी, वळती, नागापूर, शिंगवे या गावांना मीना नदीचे पात्र वरदान ठरले असून, येथे सात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. यंदा या परिसरात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे मीना नदीपात्र … Read more

पुणे जिल्हा | कुकडीच्या पाणी नियोजनातून वडज धरण वगळा

बेल्हे, (वार्ताहर) – वडज (ता. जुन्नर) धरणातून मीना नदीला जनावरांना पिण्यासाठी सोडण्यात येणारे पाणी पिंपळगाव, आर्वी, गुंजाळवाडीपर्यंत सीमित करावे व कुकडी प्रकल्पाच्या पाणी नियोजनातून वगळण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय शेतकरी विकास संघटनेने कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांच्याकडे निवेदन केली आहे, अशी माहिती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रमोद खांडगे यांनी दिली. यावेळी जुन्नर … Read more

मीना नदीच्या पाण्यात घातक धातू, पारा

मानवी आरोग्यस धोकादायक : प्रदूषण रोखण्याची सर्वांची जबाबादारी – डॉ. मोघे नारायणगाव : मीना नदीच्या पाण्याचे नमुने राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील सेवानिवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासल्यानंतर त्यामध्ये काही घातक धातू, पारा व कीटकनाशके आढळून आले आहेत. घातक पदार्थ नदीकाठच्या परिसरातील विहिरीत झिरपून जात असल्याने मानवी आरोग्य धोक्‍यात आले आहे. मीना नदीच्या पाण्याचे … Read more