‘तुम्ही उपाशी राहिलात तर देवाला भेटाल…’ देवाला भेटायच्या ओढीत 73 जणांचा मृत्यू ‘जाणून घ्या’ नेमकं काय घडलं

आफ्रिकन देश केनियामध्ये एका धर्मगुरूने येशूची भेट घालून देण्याच्या नावाखाली 73 जणांची हत्या केली. ख्रिस्ती धर्मगुरूने लोकांना उपाशी राहिल्यावरच येशूला भेटता येईल असे सांगितले होते. वास्तविक चर्चच्या एका धर्मगुरूने लोकांना सांगितले होते की, जर तुम्ही उपाशी राहिलात तर तुम्ही येशूला भेटाल आणि स्वर्गातही जाऊ शकाल. धर्मगुरूंच्या सांगण्यावरून लोक उपाशी राहू लागले, त्यामुळे अनेक लोक मरण … Read more