जयंत पाटलांचा मोठा गेम ; हातकणंगलेत घेतली शिंदे समर्थक आमदाराची भेट, धैर्यशील माने, राजू शेट्टींचं टेन्शन वाढणार ?

Jayant Patil ।

Jayant Patil । राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.  यात जागावाटप, नाराजीनाट्य आणि अनेक नेते, कार्यकर्त्यांनी तिकिटासाठी जोरदार लॉबिंगचं सर्व वातावरण असल्याचे दिसतंय. या सर्वात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील उमेदवारी आणि भेटीगाठीचा जोर वाढलाय. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी यासर्व घडामोडीत मोठा गेम केलाय. जयंत पाटलांनी चक्क शिंदे गटाचे आमदार राजेंद्र … Read more

सातारा : बेपत्ता सलमानची चार वर्षानंतर आईसोबत भेट

यशोधन अनाथालयातील पुरुषोत्तम जाधव यांच्या व्हिडीओ क्लिपमुळे पटली ओळख खंडाळा – गेल्या महिन्यात पुरुषोत्तम जाधव यांनी आपला वाढदिवस यशोधन अनाथालय वेळे येथील मनोरुग्णांसमवेत साजरा केला, या कार्यक्रमाची व्हिडिओ प्रसार माध्यमांवर जवळपास सात लाख लोकांनी पहिली. मात्र, यामुळे एका मनोरुग्ण युवकाची ओळख पटल्याने जवळपास चार वर्षापासून बेपत्ता असलेल्या मुलाची व आईची भेट घडली. सलमान उर्फ शरीफ … Read more

Rahul Gandhi as coolie :’ट्रक ड्रायव्हर’, ‘शेतकरी’, ‘कुक’नंतर आता राहुल गांधी बनले ‘कुली’; दिल्लीतील ‘कुलीं’च्या समस्या सोडवण्याचे दिले आश्वासन

Rahul Gandhi Interects With Coolies : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मागील काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे. भारत जोडो यात्रेनंतर त्यांनी लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. कधी ते ट्रक ड्रायव्हर बनले तर कधी शेतकरी बनत त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना हात घातला. त्यानंतर आता राहुल गांधी हे  दिल्लीच्या आनंद विहार … Read more

नेमकी भेट कशासाठी? ; अनंत अंबानींनी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंची घेतली भेट; तब्बल तीन तास झाली चर्चा

मुंबई : मागील काही महिन्यांपासून  राज्यातील राजकारणात अनके बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर आता उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी ‘मातोश्री’वर पोहचले होते. अनंत अंबानी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलीअसून  या भेटीच नेमके कारण समजू … Read more

मनसे नेते संदीप देशपांडेंनी घेतली एकनाथ शिंदेंची ‘सदिच्छा भेट’; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

मुंबई : मागच्या काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय तर्क-वितर्क लढवले जात होते. या घटनेला काही दिवसच उलटले असताना आता आणखी एका मनसेच्या नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतल्याने चर्चांणा उधाण आले आहे. मनसेचे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदिप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय वर्षा निवसस्थानी … Read more

“एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे मानस आध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारी”; रामदेव बाबांनी मुख्यमंत्र्यांवर उधळली स्तुतीसुमने

नवी दिल्ली : योगगुरू रामदेव बाबांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच  भेट घेतली. आता या भेटीवरून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या भेटीचे फोटो खुद्द देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत.  उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आता रामदेव बाबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीदेखील भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांवर … Read more

राज ठाकरेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाल्याची माहिती समोर येत आहे.  राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच सागर बंगल्यावर भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ही भेट अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. त्यामुळे ही भेट राजकीय … Read more

भाजपाच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या प्रमुखांची भेट घेत केली ‘ही’ मागणी

मुंबई – गतवर्षी ऑगस्ट महिन्यातील 19 आणि 21 तारखेला संपूर्ण कराड शहर पाण्याखाली होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अधिन राहून पावसामुळे या निवडणुका पुढे ढकला. यामध्ये आमचा एक सामाजिक हेतू असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाचे प्रमुख मदान यांची आज भेट घेतली. या भेटीनंतर … Read more

एकनाथ शिंदे आणि शरद पवारांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ; चर्चांना उधाण

मुंबई : राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिलव्हर ओक’ या निवासस्थानी ही भेट झाली.  दोन्ही नेत्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांनी पवारांना दिलेली ही अनौपचारिक भेट होती, … Read more

द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी कृती आराखडा तयार करावा – राज्यपाल कोश्यारी

मुंबई  : इराकच्या कुर्दिस्तान भागातील सुलेमानी प्रांताचे गव्हर्नर डॉ.हवल अबूबकर यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने विशिष्ट अतिथींच्या भारतभेटीच्या कार्यक्रमांतर्गत डॉ. हवल अबूबकर यांच्या भारत भेटीचे आयोजन केले आहे. इराकी आणि विशेषतः कुर्दिश भाषिक सुलेमानी लोक भारतीय संस्कृती व लोकांशी विशेषत्वाने जोडले … Read more