पुणे ते लोणावळा दरम्यान मेगाब्लॉक; आज दिवसभरात काही लोकल ट्रेन फेऱ्या रद्द

पुणे – पुणे-लोणावळा उपनगरीय सेक्शनवर महत्त्वाच्या इंजीनियरिंग आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवार (दि. 10 डिसेंबर) रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्याने काही लोकल ट्रेन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. अप उपनगरीय रद्द ट्रेन आणि वेळ पुणे-लोणावळा – सकाळी 09.57, 11.17, दुपारी ३.00 , सायंकाळी 16.25, 18.02 वाजता सुटणाऱ्या सर्व ट्रेन रद्द. शिवाजीनगर-तळेगाव दुपारी 15.47, सायंकाळी … Read more

कराडला महामार्गावर मेगाब्लॉक

कराड – पुणे- बंगळुरू महामार्गाच्या रुंदीकरणाचे कामासाठी येथील कोल्हापूर नाका व मलकापूरचा उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरु असल्याने महामार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. शुक्रवारी मलकापूर येथील भरावाचा पूल पाडण्याच्या दृष्टीने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे सेवा रस्त्यावरून वळवण्यात आली. त्यामुळे महामार्गावर नांदलापूर ते खोडशी दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मेगाब्लॉक झाला. यामध्ये प्रामुख्याने दहावी आणि बारावीच्या … Read more

पुणे-दौंड मार्गावर आज काही रेल्वेगाड्या रद्द

तब्बल साडेतीन तासांचा ब्लॉक पुणे – दौंड-पाटस या रेल्वे स्थानकांदरम्यान तांत्रिक कामामुळे शनिवारी (दि. 4) रेल्वे प्रशासनाकडून या मार्गावर साडेतीन तासांचा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. यामुळे पुणे ते दौंड या मार्गावरील रेल्वे सेवेवर अंशत: परिणाम होणार असून, या मार्गावरील काही डेमू रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही रेल्वे गाड्यांना उशीर होणार आहे. पुणे … Read more

सुट्टीचे दिवस वगळता एक्‍स्प्रेस-वेवर मेगाब्लॉक

धोकादायक दरडी हटविण्याचे काम सुरू पुणे – गेल्या काही वर्षांत पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस-वेवर दरडी कोसळण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. त्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या दरडी काढण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे या महामार्गावर येत्या 5 मेपर्यंत मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार दररोज सहा वेळा या … Read more