मेहबूबा मुफ्ती यांच्याविरोधात एफआयआर दाखल; नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

Mehbooba Mufti|

Mehbooba Mufti| पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती या अनंतनागमधील बिजबेहारा पोलिस स्टेशनबाहेर धरणे आंदोलन केले होते. पीडीपी पोलिंग एजंटना टार्गेट करून अटक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यानंतर त्यांच्यावर एफआयआर … Read more

‘पीडीपी’ पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांचा ‘इंडिया’ आघाडीला पाठिंबा

राजौरी/जम्मू,  – जम्मू आणि काश्मीरमधील तीन लोकसभा जागांवर नॅशनल कॉन्फरन्सच्या विरोधात स्वतंत्र निवडणूक लढवणाऱ्या पीडीपी पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी आम्ही वैचारीक आधारावर इंडिया आघाडीला पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे. आम्हाला देशाची घटना वाचवणे महत्वाचे वाटते आहे असे त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. राहुल गांधी हे एकमेव असे नेते आहेत जे संविधानाच्या रक्षणासाठी मजबुतीने लढा … Read more

मेहबुबा मुफ्ती यांनी धरली काँग्रेस-फारूख अब्दुल्ला यांच्यापेक्षा वेगळी वाट ; काश्मीरमध्ये यावेळी समीकरण कोणाच्या बाजूने?

kashmir politics ।

kashmir politics । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमध्ये सध्या तिथल्या मित्रपक्षात धुसफूस सुरु झालीय. विरोधी पक्ष इंडिया ब्लॉकला मोठा झटका बसलाय. मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) काश्मीर खोऱ्यातील लोकसभेच्या तीन जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली. पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनीही आम्ही जम्मू प्रदेशातील जागांवर काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा देऊ असे म्हटले … Read more

‘लोकांना नमाज अदा करण्यापासून रोखण्यासाठी मशीदीला लॉक’ ; मेहबुबा मुफ्तींचा दावा

Mehbooba Mufti ।

Mehbooba Mufti । जम्मू-काश्मीरची ऐतिहासिक जामा मशीद नुकतीच प्रशासनाने बंद केली होती. तसेच ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मीर वैज उमर फारुक यांना नजरकैदेत ठेवण्यात आलंय. दरम्यान, याच मुद्द्यावरून आता पीडीपी प्रमुख आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. मेहबूबा मुफ्ती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या संदर्भात एक पोस्ट शेअर केली … Read more

ईशान्येसारखा संवाद काश्मीरात का नाही ? नागरिकांना दहशतवाद्यांसारखी वागणूक.. मेहबूबा मुफ्ती यांचा आरोप

नवी दिल्ली – पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी आसाममधील युनायटेड लिबरेशन फ्रंट (उल्फा) सोबत केंद्राच्या चर्चेवर सरकारला धारेवर धरले आहे. एकीकडे केंद्र सरकार ईशान्येकडील दहशतवाद्यांशी चर्चा करत आहे. दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा येथे त्यांचे वडील आणि पीडीपी … Read more

मेहबुबा मुफ्तींना नजरकैदेत ठेवल्याचा दावा

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा दावा पीडीपी या त्यांच्या पक्षाने केला. पूॅंचमध्ये कथितपणे लष्करी कोठडीत तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. त्या घटनेची माहिती आणि मृतांच्या कुटूंबीयांची भेट घेण्यासाठी मेहबुबा पूॅंचला जाणार होत्या. मात्र, मेहबुबा यांना त्या भेटीपासून रोखण्यासाठी नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप पीडीपीने केला. पूॅंचमध्ये गुरूवारी दहशतवाद्यांनी … Read more

Mehbooba Mufti : केंद्र सरकारच्या दाव्यावर मेहबुबा मुफ्तींचे प्रश्‍नचिन्ह

Mehbooba Mufti – जम्मू-काश्‍मीरमधील स्थिती सुरळित असल्याच्या केंद्र सरकारच्या दाव्यावर माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. स्थिती सुधारली असल्यास प्रत्यक्षात तसे दिसायला हवे, असे त्यांनी म्हटले. केंद्र सरकारकडून केल्या जात असलेल्या दाव्याविषयीचा प्रश्‍न मेहबुबा यांना पत्रकारांनी पुलवामा जिल्ह्यात विचारला. लोक बोलू शकत नाहीत. पत्रकारांना त्यांचे कार्य करता येत नाही. तुरूंग भरले आहेत. सर्व … Read more

“भाजपचा लोकशाहीवर विश्वास नाही” मेहबुबा मुफ्तींची जोरदार टीका

नवी दिल्ली – जम्मू-काश्‍मीरमध्ये (Jammu Kashmir) गेल्या अनेक वर्षांपासून लोकशाहीची गळचेपी होत आहे. भारतीय राज्यघटनेचीही राज्यात अंमलबजावणी झालेली नाही. कारगिलमध्ये धर्मनिरपेक्ष पक्ष नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेस यांना बहुमत मिळाले आहे. या विजयामुळे भाजपमध्ये (bjp) अस्वस्थता वाढली आहे. भाजपचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचे आता दिसून येत आहे, अशा शब्दांत पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी आपली … Read more

Jammu Kashmir : भाजपवर टीका करताना मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या,”संपूर्ण देशात द्वेषाचे वातावरण…प्रत्येक घरात गोडसे…”

Jammu Kashmir Mehbooba Mufti : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी,’भाजपने देशभरात गोडसे तयार केले, तर गेल्या ७० वर्षांत आपण एकही गांधी निर्माण करू शकलो नाही. आज देशात कोणाचीही हत्या होत असून  संपूर्ण देशात द्वेषाचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप मुफ्ती यांनी केला आहे. भाजपच्या … Read more

भाजपसोबत युती करताना घातली होती ‘ही’ अट ! मेहबुबा मुफ्ती यांचा मोठा दावा

नवी दिल्ली – पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि भाजपने एकत्र येऊन 2015 यावर्षी जम्मू-काश्‍मीरमध्ये सरकार स्थापन केले. त्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी सोमवारी महत्वपूर्ण दावा केला. पीडीपीचे संस्थापक मुफ्ती महंमद सईद यांनी सरकार स्थापनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे पूर्वअट मांडली होती. केंद्र सरकार घटनेचे कलम 370 हटवणार नाही या आश्‍वासनाची हमी … Read more