मेहुल चोक्सी प्रकरण! प्रेयसीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, “त्याने मला खाेटे हिरे भेट दिले अन्…”

नवी दिल्ली : देशातील अनेक बँकांना काेट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या  मेहुल चाेक्सी प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा खुलासा त्याची  प्रेयसी बार्बरा जराबिका हिने  केला आहे. चाेक्सीने स्वत:ची ‘राज’ या नावाने ओळख करून दिली हाेती आणि खाेटे हिरे भेट दिले हाेते, अशी खळबळजनक माहिती  जराबिकाने दिली आहे. दरम्यान, चाेक्सीबाबत न्यायालय निर्णय घेईल, असे … Read more