मेलानिया ट्रम्प यांनी गिरवला आनंदाचा धडा

नवी दिल्ली : अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनी मोती बाग भागातील दिल्ली सरकारच्या शाळेला भेट दिली. पारंपरिक वेशभुषेत विद्यार्थी पाहुण्याची आतुरतेने वाट पहात होते. मेलानिया यांच्या स्वागतासाठी सर्वोदय सह- शैक्षणिक उच्च माध्यमिक शाळेचे आवार फुलांनी सजवण्यात आले होते. रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. कडक सुरक्षा व्यवस्थेत विद्यार्थी फाटकापाशी पाहुण्यांचय स्वागतासाठी उभे होते. हा आमचे शिक्षक … Read more

…म्हणून मोदी आणि ट्रम्प सोबत तिचाही प्रवास

नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबाद विमानतळावर ट्रम्प त्याचं स्वागत केलं. यावेळी ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्पही होत्या. यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित असणाऱ्या एका महिलेने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. मोदी आणि ट्रम्प यांच्यासोबत फोटोत दिसणाऱ्या महिलेचं नाव गुरदीप कौर चावला असं आहे. त्या नरेंद्र … Read more