“हा’ चित्रकार घेतोय शोध वाई, पाचगणी-महाबळेश्‍वरच्या इतिहासाचा

मूळचे पाचगणीचे रहिवासी असलेले, सध्या वाई येथे मेणवलीजवळ स्थायिक झालेले आणि चित्रकलेला वाहून घेतलेले संवेदनशील दाम्पत्य म्हणजे सुनिल आणि स्वाती काळे. त्यांचा मेणवलीजवळ विस्तीर्ण जागेत स्टुडिओ आहे आणि या दोघांची चित्रं विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहेत. चित्र रेखाटनाच्या निमित्ताने निसर्गभ्रमंती करताना आणि विविध ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देताना त्यांना जाणवलेले मुक्त चिंतन त्यांनी येथे … Read more

वाई परिसरातील पर्यटन आनंददायी

सातारा जिल्हा हा खरे तर देशातील सर्वोत्तम पर्यटन जिल्हा मानला जातो आहे. या जिल्ह्यातील वाई तालुकाही पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध आहे. महाभारतकाळातील विराट राजाची नगरी म्हनजे वाई. कृष्णा नदीच्या काठावर दक्षिण काशी म्हणून वाई हे विख्यात धार्मिक क्षेत्र आहे. कृष्णा नदीवर अनेक घाट व प्राचीन मंदिरे आहेत. सरदार रास्ते यांनी वर्ष 1672 मध्ये एकाच दगडातून घडविलेली … Read more

मेणवली येथे एकाचा धारदार शस्त्राने वार करून खून

वाई – मेणवली, ता. वाई येथील दिलीप कृष्णा शिखरे (वय 52) यांचा मंगळवारी पहाटेच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वाई पोलिसांनी संशयावरून दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मेणवली येथील आंबडेकर चौकाशेजारी राहणारे दिलीप शिखरे हे मंगळवारी पहाटेच्या सुमारास … Read more