भालाफेकपटू नीरज चोप्राची अंतिम फेरीत धडक

टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमधील भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या अ गटातील पात्रता फेरी मधील कामगिरीच्या जोरावर नीरजला थेट अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला. नीरजने पहिल्या अटीनुसार म्हणजे 83.50 पेक्षा अधिक लांब भाला फेकत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. दरम्यान ऑलिम्पिक स्टेडियममध्ये 7 ऑगस्ट रोजी पुरुष भालाफेक … Read more

काळजी घ्या! पुरुषांनाच अधिक बाधा…

पुणे – एकूण बाधितांमध्ये पुरुषांची संख्या कायमच जास्त असून, बाधितांचा पुन्हा जो उद्रेक झाला आहे, त्यातही पुरुष बाधितांची संख्या जास्त असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. सुमारे 12 ते 15 फेब्रुवारी 2021 पासून बाधितांची संख्या वाढायला सुरुवात झाली. 1 ते 11 फेब्रुवारीदरम्यान 300 च्या आत बाधित आढळत होते, परंतु 12 फेब्रुवारीला बाधितांची संख्या 300 ने ओलांडली. या … Read more

#Hockey : पुरूष हाॅकी संघाचा जर्मनीवर विजय

बर्लिन – करोनाच्या धोक्‍यानंतर म्हणजे जवळपास 11 महिन्यांनंतर पहिला सामना खेळणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाने यजमान जर्मनीचा 6-1 असा धुव्वा उडवत हॉकी मालिकेची थाटात सुरुवात केली.  या सामन्यात भारताचा स्ट्राइकर निळकंठ शर्माने 13 व्या मिनिटाला पहिला गोल केला व दिमाखदार प्रारंभ केला. त्यानंतर विवेक सागर प्रसाद (27 व्या आणि 28 व्या मिनिटाला), ललित कुमार उपाध्याय … Read more

#AUSvIND : पुरुषांच्या कसोटीत पोलोसॅक पहिल्याच महिला पंच

सिडनी  – ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी कसोटी सामन्यासाठी क्‍लेरी पोलोसॅक या पंच म्हणून काम पाहात आहेत. पुरुषांच्या कसोटी सामन्यासाठी काम पाहणाऱ्या त्या पहिल्या महिला पंच ठरल्या. न्यू साऊथ वेल्सच्या 32 वर्षीय पोलोसॅक या अनुभवी पंच असून. त्यांनी यापूर्वी आयसीसीच्या द्वितीय श्रेणीच्या नामिबिया विरुद्ध ओमान या पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यात मैदानावरील पंच म्हणून … Read more

मनसेच्या झेंड्यावरील राजमुद्रा बोगस

हा तर शिवप्रेमींना अवमान : इंद्रजित सावंत कोल्हापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्यावर वापरलेली शिवमुद्रा ही बोगस आणि नकली आहे. हे अपमानजक आणि शिवप्रेमींच्या भावना दुखावणारे आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी ऐतिहासिक राजमुद्रा वापरणे अतिशय चुकीचे आहे. ती तत्काळ मागे घ्यावी, असा इशारा प्रख्यात इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या … Read more