पुणे जिल्हा | मासिक पाळी हे नैसर्गिक घटनाचक्र

मंचर, (प्रतिनिधी) – मासिक पाळी हे नैसर्गिक घटनाचक्र असून या काळात मुलींनी घाबरून न जाता आपल्या आईशी मुक्तपणे संवाद साधावा. असे आवाहन इनरव्हील क्लब ऑफ मंचरच्या अध्यक्षा डॉ. मेघा गाडे यांनी केले. हुतात्मा बाबू गेणु विद्यालय व वि. ग. कापूसकर ज्युनिअर कॉलेज महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) या विद्यालयातील किशोरवयीन मुलींसाठी डिसेंट फाउंडेशन पुणे आणि इनरव्हील … Read more

करोना रिपोर्ट..रुग्णालयाचा नकार…सुरू झाल्‍या प्रसुतीच्या वेदना अन्‌

भिंड- जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कर्मचाऱयांनी करोनाच्या चाचणीचे प्रमाणपत्र असल्याशिवाय दाखल करून घेण्यास नकार दिल्याने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच एक गर्भवती महिला प्रसूत झाली. यामुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. ही महिला प्रसूतीवेदना सुरू झाल्याने रुग्णालयात पतीसह आली. तिला प्रसूती कक्षात नेण्यासाठी तिचा पती अक्षरशः याचना करत होता. मात्र रुग्णालयातील कर्मचाऱयांना पाझर फुटला नाही. त्यांनी तिला दाखल करून … Read more

सॅनिटरी नॅपकिनचे धूरविरहीत विघटन आणि रिसायकल करणारी जगातील पहिली सिस्टिम !

पियुषा अवचर पुणे : मासिक पाळी दरम्यान वापरल्या गेलेल्या सॅनिटरी पॅड्सचे धूरविरहीत विघटन आणि रिसायकल करणारी जगातील पहिली सिस्टिम म्हणजे पॅड केअर लॅब आणि पॅड केअर बिन्स.  मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी नॅपकिनचा वापर करण्याकडे सध्या महिलांचा कल जास्त आहे.  परंतु या वापरलेल्या पॅडचं योग्य प्रकारे विघटन केले जात नाही. याचा परिणाम हा पर्यावरणावर होत असल्याने … Read more

मासिक पाळी, कुरमाघर आणि स्पर्श

गडचिरोली भागात पाळीच्या दिवसात स्त्रीला वेगळ्या खोलीत राहायला जावे लागते. त्याला म्हणतात कुरमाघर. ही खोली मुख्य घरापासून वेगळी असते. खोली कसली… नुसत छप्परच ते! ‘स्पर्श’ या संस्थेने कुरमाघरविषयक अभ्यास करून एक अहवाल दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कुरमाघरमधे राहात असताना आजारी पडल्यावर कोणताही उपचार होऊ न शकल्यामुळे आजवर तेरा बायकांचे बळी गेलेले आहेत. … Read more