मर्चंट नेव्हीतील तरुणाचे पणवेलमधून अपहरण : पुणे गुन्हे शाखेकडून सुटका

पुणे – मर्चंट नेव्हीतील एका तरुणाचे पनवेलमधून अपहरण करुन धनकवडीमधील लॉजमध्ये डांबून ठेवण्यात आले होते. यानंतर त्याच्या वडिलांकडे दोन लाखाच्या खंडणीची मागणी करण्यात आली. दरम्यान अपहरण झालेल्या तरुणाने वडिलांना व्हॉटसअपवर लोकेशन पाठवले होते. त्यानूसार पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथक एकने त्याची सुटका केली. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात अभिजीत राजेंद्र थोरात (20,रा. कर्जत अहमदनर), निखील रमेश कांबळे … Read more