पिंपरी-चिंचवड | लेवा पाटीदारच्‍या स्नेहसंमेलन गुणवंतांचा सन्‍मान

तळेगाव स्टेशन, (वार्ताहर) – तपोधाम कॉलनी, तळेगाव स्‍टेशन येथे लोहपुरुष लेवा पाटीदार मंडळाचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके यांच्या अध्यक्षतेखाली याचे आयोजन करण्यात आले होते. { meritorious } या वेळी १० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात सारिका शेळके, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, उद्योजक चंद्रकांत सावंत, डॉ. युवराज बढे, जगदीश खर्चे, सानिका … Read more

पुणे जिल्हा : गुणवंत शिक्षक पुरस्काराने कुंजीर सन्मानित

वाघापूर – पुरंदर पंचायत समिती यांच्यावतीने 2023-24साठी दिल्या गेलेल्या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या तालुक्यातील 62 शिक्षकांचा सन्मान पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता , सर्वांगीण विकास यासाठी उल्लेखनीय कामकाजाबद्दल पुरंदर तालुक्यातील खोपडेवस्ती केंद्र राजुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपशिक्षक सुनील रघुनाथ कुंजीर यांना सपत्नीक गुणवंत शिक्षक पुरस्काराने … Read more

राज्य आणि देश सर्वोत्तम झाला पाहिजे हे स्वप्न कायम बाळगा – मुख्यमंत्री

नागरी सेवा परीक्षेतील गुणवंतांचा विधानभवनात गौरव मुंबई : प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण झालेले महाराष्ट्राचे वैभव आणि उद्याचे भाग्यविधाते उमेदवार भविष्यातील जबाबदारीची परीक्षादेखील जिद्दीने पार पाडतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करताना माती आणि मातेला मात्र विसरू नका, असा सल्लाही त्यांनी प्रशासकीय सेवेत रूजू होणाऱ्या अधिकाऱ्यांना दिला. … Read more